Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही परीला मिस करू’….माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद होण्यावर प्रेक्षकांचे इमोशनल रिप्लाय

मालिकेच्या कलाकारांनी शेवटच्या टप्प्यातले शुटींग केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टनतरं प्रेक्षकांना धक्का बसला असून अनेक जणांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 07, 2022 | 01:09 PM
‘आम्ही परीला मिस करू’….माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद होण्यावर प्रेक्षकांचे इमोशनल रिप्लाय
Follow Us
Close
Follow Us:

अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशिमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath)  मालिका लवकरच बंद होणार आहे. मालिकेच्या कलाकारांनी शेवटच्या टप्प्यातले शुटींग केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टनतरं प्रेक्षकांना धक्का बसला असून अनेक जणांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.

‘माझी तुझी रेशिमगाठ’ ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत असतात. नेहा आणि यश साकारणारे श्रेयस तळपदे आणि [blurb content=””] तसेच सगळ्यांची लाडकी परी म्हणजे मायरा वायकुळ हे सगळे प्रेक्षकांचे आवडते कलाकार झाले आहेत. नेहा आणि यशची केमेस्ट्री परीचा गोड स्वभाव प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. मात्र, अचानक मालिका बंद घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले असूनसोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

प्रार्थनानं ‘अभी ना जाओ छोडकर’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर मालिकाच्या आठवणी शेयर केल्या. तर संकर्षण कर्हाडेने ही त्याच्या आणि श्रेयस तळपदेचा सेटवरील फोटो शेयर केला. तर मायरानं शेअर केलेल्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, ‘ही मालिका का बंद करत आहेत? आम्ही परीला खूप मिस करु’.

Web Title: Fans emotional replya on closing of serial majhi tujhi reshimgath nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2022 | 01:09 PM

Topics:  

  • sankarshan karahade
  • shreyas talpade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.