मार्केटिंग घोटाळ्यात अडकलेल्या श्रेयस तळपदेला आता मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अभिनेत्याला आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहे.
९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपांवर श्रेयस तळपदे यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी चिट फंड घोटाळ्यात आपला सहभाग नाकारला आहे.
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे. गावकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कथित कर्जबुडव्यांच्या यादीत अभिनेत्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ अडचणीत सापडलेले दिसत आहेत. मल्टी-लेव्हल मार्केटिंग घोटाळ्याप्रकरणी दोन्ही स्टार्सविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या दमदार अभिनयाच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रंगभूमी, दूरदर्शन, छोट्या पडद्यावरील मालिका, मराठी चित्रपट ते बॉलीवूड असा संपूर्ण प्रवास करत अभिनेत्याने यशाचं शिखर…
अभिनेता श्रेयस तळपदेने हिंदी व्हर्जनमधल्या पुष्पाला आवाज दिला आहे. साऊथच्या 'पुष्पाराज'मध्ये मराठी भाषेचा लहेजा कसा आला? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने दिले आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेवर गेल्या वर्षी अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. मुलाखतीत श्रेयसने अँजिओप्लास्टी सर्जरी केल्यानंतरच्या काळामध्ये शुटिंग दरम्यान अक्षय कुमारने त्याची काळजी घेतल्याचे सांगितले.
बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदे त्याच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. डिसेंबरमध्ये, अभिनेता वेलकम टू द जंगल या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल…
अभिनेता श्रेयस तळपदेने एका ताज्या मुलाखतीत हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे. अभिनेत्याने असाही दावा केला आहे की लस घेतल्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला.
श्रेयस तळपदे आणि विजय राज यांचा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'कर्तम भुगतम'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तुम्हाला कर्म आणि नियतीच्या एका रोमांचक प्रवासात घेऊन जाईल. या चित्रपटात…
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या (Hi Anokhi Gath) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी…
प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन…
या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख…