'आम्ही सारे खवय्ये' हा लोकप्रिय कार्यक्रम आता पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. याच निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने सावळ्याची जणू सावली या मालिकेत हजेरी लावली आहे.
सध्या संकर्षण कऱ्हाडे “नियम व अटी लागू...” नाटकामुळे चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरु आहेत. नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेला अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला.
इतर मराठी सेलिब्रिटींप्रमाणेही अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सुद्धा 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 'फादर्स डे'निमित्त पोस्टमध्ये अभिनेत्याने वडीलांसाठी एक खास कविता लिहिली आहे.
संकर्षण कऱ्हाडे सध्या परदेशामध्ये त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. त्यादरम्यान, संकर्षणला एका परदेशी चाहत्याने खास पत्र लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या.
संकर्षणने त्याच्या फिल्मी करियरमध्ये नाटकांच्या प्रयोगांमुळे भरपूर प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. अशातच संकर्षणने त्याच्या एका जिवलग मित्रासाठी फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील एक गोष्ट शेअर केलीये. त्याने आपल्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या 'कुटुंब किर्रतन' नाटकामुळे चर्चेत आहे. नाटकाचा येत्या २१ मार्चला पहिला प्रयोग होणार आहे. नाटकाच्या प्रदर्शनापूर्वी संकर्षणने अभिनेता जितेंद्र जोशीचे नाटकाच्या निमित्त आभार मानले आहेत.
लोकप्रिय अभिनेता आणि कवी असलेल्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने छत्रपती शिवाजी महाराजांवर खास कविता केली आहे. संकर्षणने लिहिलेली ही छोटीशी आणि सुंदर कविता इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल होत आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची भेट घेतली. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितला आहे. शिवाय ‘क्रिकेटचा देवा’साठी त्याने स्पेशल कविताही लिहिलीये.
मालिकेच्या कलाकारांनी शेवटच्या टप्प्यातले शुटींग केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टनतरं प्रेक्षकांना धक्का बसला असून अनेक जणांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.