Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ed Sheeran: एड शीरनने चेन्नईतील संगीत कार्यक्रमापूर्वी घेतली एआर रहमानची भेट, सोशल मीडियावर फोटो केले शेअर!

ब्रिटिश गायक एड शीरन सध्या भारतात परतला आहे. हा गायक देशातील अनेक राज्यांमध्ये संगीत मैफिली सादर करणार आहे. अलिकडेच हैदराबादमध्ये त्यांचा संगीत कार्यक्रम झाला अजून, गुरुवारी चेन्नईमध्ये त्याचा एक संगीत कार्यक्रम आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 05, 2025 | 04:40 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ब्रिटिश गायक एड शीरन गुरुवारी चेन्नईतील वायएमसीए ग्राउंड्समध्ये त्यांचा संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. या संगीत कार्यक्रमापूर्वी, तो गायक-संगीतकार ए.आर. रहमान आणि त्यांचा मुलगा ए.आर. अमीन यांना भेटला. ए.आर. रहमान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच गायक एड शीरनचे त्यांच्यासोबतचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

एकत्र घालवलेला वेळ
रहमानचा मुलगा अमीनने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शीरन आणि रहमानसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये, शीरन रहमान आणि अमीनसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, ब्रिटिश गायक एड शीरन आणि रहमान एका संगीत स्टुडिओमध्ये दिसत आहेत. एड शीरन रेहमानचा फोटो क्लिक आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहेत.

 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत गाणे गायले
एड शीरनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रहमानच्या केएम कॉलेज ऑफ म्युझिक अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसोबत त्याचे ‘परफेक्ट’ हे गाणे गाताना दिसत आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थीही गात आहेत. एड शीरनने या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहिले आहे – ‘आज चेन्नईमध्ये एका महान गायकांच्या गटासोबत गाणे गायले.’ असे लिहून गायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.

Siddharth Wedding: गोड्यावर स्वार होण्यास सज्ज झाला प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ; माता राणीच्या पूजेने लग्नाच्या विधीला सुरुवात!

चेन्नई शहराचा आनंद घेत आहे
अलिकडेच एड शीरन हैदराबादमध्ये असताना त्याने शहराचा दौरा केला. यावेळीही तो चेन्नई शहराच्या दौऱ्याचा आनंद घेत आहे. त्याने चेन्नईमध्ये डोक्याची मालिश करतानाचाही व्हिडीओ शेअर केला आहे . गायकाने हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एड शीरन लवकरच दिल्ली-एनसीआरमध्ये एक संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. या गायकाचा संगीत कार्यक्रम १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये होणार आहे, यासोबतच त्याचा संगीत दौराही संपणार आहे.

Web Title: English singer ed sheeran meets ar rahman before chennai concert share

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • A R Rahman
  • Ed Sheeran
  • Hollywood Singer

संबंधित बातम्या

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु
1

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

‘प्रिटी लिट्ल बेबी’ फेम स्टार गायक ‘कोनी फ्रांसिस’ काळाच्या पडद्याआड!
2

‘प्रिटी लिट्ल बेबी’ फेम स्टार गायक ‘कोनी फ्रांसिस’ काळाच्या पडद्याआड!

अखेर १३ वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार पॉप गायक Enrique Iglesias; जाणून घ्या कधी, कुठे होणार कॉन्सर्ट?
3

अखेर १३ वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार पॉप गायक Enrique Iglesias; जाणून घ्या कधी, कुठे होणार कॉन्सर्ट?

प्रसिद्ध गायक Michael Sumler यांचा कार अपघातात मृत्यू, हॉलीवूडमध्ये पसरली शोककळा
4

प्रसिद्ध गायक Michael Sumler यांचा कार अपघातात मृत्यू, हॉलीवूडमध्ये पसरली शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.