Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम!

बिग बॉस मराठीच्या सिझन ५ चे सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे आता स्पर्धक टॉप ६ मध्ये आहेत. आज शोचा विजेता घोषित होणार आहे, या शोच्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 06, 2024 | 10:40 AM
फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सिझन ५ : बिग बॉस मराठी सिझन ५ चा आज फिनाले असणार आहे, त्यामुळे बिग बॉस चाहते आज प्रचंड उत्सुक आहेत आज या सीझनचा विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी. आता बिग बॉस सिझन ५ मधील स्पर्धकांनी प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन केले. यामधील आता फक्त ६ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. बिग बॉस मराठीच्या सिझन ५ चे सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे आता स्पर्धक टॉप ६ मध्ये आहेत. आज बिग बॉस ५ चा फिनाले संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. आज शोचा विजेता घोषित होणार आहे, या शोच्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाका.

किती मिळणार विजेत्याला बक्षीस रक्कम?

आज मराठी बिग बॉस सिझन ५ चा विजेता घोषित होणार आहे. या विजेत्याला २५ लाखांचे बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. सध्या विनरच्या शर्यतीत अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर हे आहेत. आजच्या या फिनालेच्या उत्सवामध्ये स्पर्धक आणि होस्ट रितेश देशमुख प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. आता बिग बॉसचा फिनाले सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत.

Super 6 दाखवणार Grand Finale मध्ये त्यांच्या डान्सचा जलवा🔥🕺🏻💃 ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Finale, आज संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo #GrandFinale pic.twitter.com/Z7kYZRo0Qp — Colors Marathi (@ColorsMarathi) October 6, 2024

वोटिंगची शर्यत

वोटींगच्या शर्यतीत सध्या तीन स्पर्धक आघाडीवर आहेत. पहिल्या तीनमध्ये सुरज चव्हाण, अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकर यांचा समावेश आहे. आता बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: How much prize money will the winner of bigg boss marathi get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता
1

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.