Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृतिक रोशन- दीपिका पादुकोनच्या फायटरची कमाई घसरली, मंगळवारी कमावले 7.75 कोटी!

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी दमदार सुरुवात केल्यानंतर फायटरने आतापर्यंत 250 कोटींचा पल्ला गाठला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 31, 2024 | 12:27 PM
हृतिक रोशन- दीपिका पादुकोनच्या फायटरची कमाई घसरली, मंगळवारी  कमावले 7.75 कोटी!
Follow Us
Close
Follow Us:

हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोनच्या (Depika Padukon) बहुचर्चित ‘फाइटर’ चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलिज करण्यात आला. जवानला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा देशभक्तीपर अॅक्शपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात रांगा लावल्या  होत्या. ‘फायटर’ने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. चित्रपटानं पहिल्या दिवशी 22.5 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा आलेख उतरताना दिसत आहे. ‘फायटर’ने मंगळवारी 7.75 कोटींची कमाई केली आहे.

[read_also content=”संगीताचा जादुगार A R Rahman नं AI च्या मदतीनं केली कमाल! दिवंगत गायकांचा आवाज पुन्हा घुमणार कानी, वाचा सविस्तर.. https://www.navarashtra.com/movies/ar-rahman-clarifies-using-ai-to-recreate-voices-of-late-singers-bamba-bakya-shahul-hameed-nrps-503245.html”]

चित्रपटानं आतापर्यंत किती कमावले

sacnilk च्या अहवालानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलिज करण्यात आलेल्या फायटर चित्रपटाने पहिल्या दिवशी 22.5 कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी  39.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी, चौथ्या दिवशी 29 कोटी, पाचव्या दिवशी 8 कोटी, सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी या चित्रपटाची कमाई घसरली आणि केवळ 7.75 कोटींची कमाई झाली. एकूण 6 दिवसांत चित्रपटाने 134.25 कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपटाची स्टारकास्ट

चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादुकोन आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या शिवाय करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबरॅाय, संजीदा शेखही महत्त्वाच्या भुमिकेत आहे. उल्लेखनीय आहे की फायटर व्यतिरिक्त साऊथचे मलाइकोताई वलिबान आणि सिंगापूर सलून देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. मात्र, दोन्ही चित्रपट फायटरपेक्षा खूपच मागे आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाई करत आहे. याशिवाय सालार, डंकी, गुंटूर करम, हनु मान आणि कॅप्टन मिलर या चित्रपटांनीही चांगली कमाई केली आहे. हृतिक रोशन या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. पण त्याचे सीनियर अनिल कपूर त्याच्यावर नाराज आहेत. दीपिका पादुकोणदेखील या सिनेमात वैमानिकेच्याच भूमिकेत आहे. एकंदरीतच हा सिनेमा देशभक्तिच्या रंगात रंगलेला दिसत आहे.

Web Title: Hrithik roshan deepika padukone film remains steady after huge drop earns rupee7 7 cr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Deepika Padukone
  • Hrithik Roshan

संबंधित बातम्या

War 2 चा ऐतिहासिक रेकॉर्ड, Hrithik आणि NTR च्या चित्रपटाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 100 कोटीचा आकडा केला पार
1

War 2 चा ऐतिहासिक रेकॉर्ड, Hrithik आणि NTR च्या चित्रपटाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 100 कोटीचा आकडा केला पार

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘War 2’ चा ट्रेलर रिलीज, हृतिक आणि ज्युनियर एनटीआरची दिसली जबरदस्त केमिस्ट्री
2

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘War 2’ चा ट्रेलर रिलीज, हृतिक आणि ज्युनियर एनटीआरची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

दीपिका पदुकोण आणि संदीप वांगाच्या वादात राम गोपाल वर्मा यांनी घेतली उडी, अभिनेत्रीवर साधला निशाणा
3

दीपिका पदुकोण आणि संदीप वांगाच्या वादात राम गोपाल वर्मा यांनी घेतली उडी, अभिनेत्रीवर साधला निशाणा

‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ म्हणजे काय? प्रसिद्धीसाठी दीपिका पादुकोणला मोजावे लागणार ७३ लाख; नेमकं प्रकरण काय?
4

‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ म्हणजे काय? प्रसिद्धीसाठी दीपिका पादुकोणला मोजावे लागणार ७३ लाख; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.