Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janhavi Killekar : बिग बॉसची मोठी खेळी, टॉप ६ मधून जान्हवी किल्लेकर बाहेर; मिळाले लाखो रुपये

रितेश देशमुख आणि सर्व प्रेक्षकांसह जबरदस्त परफॉर्मन्स सादर केल्यानंतर 'भाऊचा धक्का'वर रितेश देशमुख यांनी स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 06, 2024 | 07:25 PM
Jahnavi Killekar Photos

Jahnavi Killekar Photos

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या दिमाखदार ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड फिनालेला सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू-वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या टॉप ६ सदस्यांचे परफॉर्मन्स चार चाँद लावणार आहेत. पण या सगळ्यांमध्ये ग्रँड फिनालेला रितेश भाऊ आपल्या खास अंदाजात जलवा दाखवतानाही दिसणार आहे. ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर रितेश भाऊ जलवा दाखवताना दिसला. रितेश देशमुख आणि सर्व प्रेक्षकांसह जबरदस्त परफॉर्मन्स सादर केल्यानंतर ‘भाऊचा धक्का’वर रितेश देशमुख यांनी स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे.

हे देखील वाचा – रितेश देशमुख दोन आठवडे कुठे होता ? अखेर केला खुलासा

रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात येऊन स्पर्धकांना सुपर ६ स्पर्धकांना लाखो रुपयांची ऑफर केली आहे. यावेळी रितेशने सुपर ६ स्पर्धकांना ९ लाख रुपयांची ऑफर दिली आहे. ही ऑफर जान्हवी किल्लेकर या स्पर्धकाने स्वीकारली आहे. जान्हवी किल्लेकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपलाय. आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी आणि धनंजय पोवार हे आहेत.

 

जान्हवी भावुक होत म्हणाली, “मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते.” यावेळी अभिनेत्रीला पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून १ लाख रुपयांचं गिफ्ट हँपर मिळालं आहे.

Web Title: Janhavi killekar got out from top 6 and achieved 9 lakhs amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 07:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.