Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड पाहिजे का?’ मंत्रालयातून किशोर कुमारांना एक फोन…करिअरचा पहिला पुरस्कार पण बिघडला सर्व खेळ!

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना ३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आहेत ज्यांना कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले नाहीत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 02, 2025 | 12:26 PM
किशोर कुमार यांना का नाही मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (फोटो सौजन्य - विकिपीडिया)

किशोर कुमार यांना का नाही मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (फोटो सौजन्य - विकिपीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
  • किशोर कुमार यांना का नाही मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • मुलगा अमित याने सांगितला किस्सा

नुकतीच 1 ऑगस्ट रोजी 71 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना चित्रपटसृष्टीतील 3 दशकांच्या कारकिर्दीनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दोन्ही दिग्गज कलाकारांनी त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकून एक नवा विक्रम केला, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक दिग्गज आहेत ज्यांना अनेक वर्षे योगदान देऊनही कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. 

राष्ट्रीय पुरस्कार न जिंकणाऱ्यांच्या यादीत किशोर कुमार, धर्मेंद्र, मधुबाला, राजेश खन्ना, देव आनंद, मीना कुमारी अशी अनेक नावे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किशोर कुमार राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या जवळ होते, परंतु एका अटीमुळे या दिग्गज गायकाचा संपूर्ण खेळ खराब झाला.

मुलगा अमितने केला खुलासा 

प्रसिद्ध मुलाखतकार विकी लालवाणीशी बोलताना, किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी त्यांच्या वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता तेव्हाच्या घटनेची आठवण करून दिली, परंतु एका अटीमुळे त्यांचा संपूर्ण खेळ खराब झाला. किशोर कुमार यांच्या मुलाने सांगितले होते की गायक ‘दूर गाव की छाओं में’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या यादीत होते. त्यांनी त्यांचा मुलगा अमित कुमार यांच्या विरुद्ध दूर गाव की छाओं में या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो अतिशय गंभीर भूमिकेत दिसला होता

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी

राष्ट्रीय पुरस्कारासाठी लाच मागण्यात आली 

या चित्रपटातील किशोर कुमार यांची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर होता आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकनही मिळणार होते, परंतु चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही कारण किशोर कुमार यांनी पुरस्कारासाठी लाच देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांनी लाच देऊन कोणताही पुरस्कार खरेदी करणार नाही असे स्पष्टपणे नकार दिला होता.

नक्की काय घडले?

मुलगा अमित याने मुलाखतीत सांगितले की, ‘वडिलांना दिल्लीतील मंत्रालयातून फोन आला. त्यावेळी ‘दोस्ती’, ‘हकीकत’, ‘दूर गगन की छाव’ हे चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत होते. मंत्रालयातील कोणीतरी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की जर तुम्ही माझ्यासाठी काही केले तर आम्ही तुम्हाला पुरस्कारासाठी नामांकित करू शकतो. माझ्या वडिलांनी विचारले की तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे. माझा चित्रपट हिट आहे’.

‘माझा सर्वोत्तम वाढदिवस…’, कियाराने गोंडस मुलीसोबत अशा पद्धतीने साजरा केला वाढदिवस, शेअर केले खास फोटो

चित्रपट हिट 

अमितने सांगितले की, किशोर कुमारचा हा चित्रपट २३ आठवडे थिएटरमध्ये चालला होता आणि दिल्ली-यूपीमध्ये हा चित्रपट २५ आठवडे थिएटरमधून बाहेर पडला नाही. ‘दूर गगन की छाओं में’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. लाच देऊन हा पुरस्कार घेण्यास किशोर कुमार यांनी नकार दिल्याने त्यांना आयुष्यभरात कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता असंही त्याने सांगितले. 

Web Title: Kishor kumar never won national award refused to pay bribe to people in the ministry son amit kumar revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Entertainment Awards
  • Entertainment News
  • National Awards

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
1

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
2

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
3

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त
4

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.