Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

२६ जानेवारीला रीलस्टार प्रथमेश कदम यांच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शोककळा पसरली. मृत्यूमागील कारणाबाबत आत्महत्येच्या अफवा पसरल्या होत्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 11:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

२६ जानेवारीच्या सकाळी सोशल मीडियावर एक दुःखद बातमी समोर आली आणि मराठी डिजिटल विश्वाला मोठा धक्का बसला. लोकप्रिय रीलस्टार आणि इन्फ्ल्यूएंसर प्रथमेश कदम यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच चाहत्यांपासून ते अनेक नामवंत क्रिएटर्सपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ आणि आठवणी शेअर करत अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. अनेकांना प्रथमेशला नक्की काय झाले होते याची कल्पना नव्हती. यामुळे अनेकांनी अफवा पसरवल्या होत्या. मात्र आता या सगळ्यावर प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मौन सोडले आहे.

‘O Romeo’ची OTT रिलीज डेट ठरली? शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

मात्र, प्रथमेशच्या निधनामागचे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याची चर्चा रंगू लागली होती. या अफवांनी वेग घेतला आणि चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काय म्हणाली प्रथमेशची आई

प्रथमेशच्या आईने स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत मुलाच्या मृत्यूबाबतची खरी माहिती दिली. या व्हिडीओमध्ये बोलताना त्यांचा आवाज दाटून आला होता. डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाही त्यांनी ठामपणे सांगितले, “माझ्या मुलाचा मृत्यू आत्महत्या नाही. त्याला रक्ताची कावीळ झाली होती.”

त्यांच्या माहितीनुसार, प्रथमेशला सुरुवातीला सामान्य स्वरूपाची तब्येतीची तक्रार होती. डॉक्टरांनीही दोन ते तीन दिवसांत प्रकृती सुधारेल, अशी खात्री दिली होती. मात्र पुढील काही दिवसांत त्याची प्रकृती अचानक खालावली. रक्तामध्ये झालेल्या गंभीर कावीळ संसर्गामुळे परिस्थिती बिघडत गेली. कुटुंबीयांना आणि डॉक्टरांनाही सुरुवातीला आजाराची तीव्रता लक्षात आली नाही. शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत देवाकडे प्रार्थना करण्याचा सल्ला दिल्याचे प्रथमेशच्या आईने नमूद केले.

चर्चांना बसला आळा 

या खुलाशानंतर सोशल मीडियावर पसरलेल्या आत्महत्येच्या चर्चांना आळा बसला आहे. चाहत्यांनीही अफवांवर विश्वास न ठेवता कुटुंबीयांच्या दुःखाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रथमेश कदम आपल्या भन्नाट रील्स, विनोदी शैली आणि सकारात्मक ऊर्जेमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याच्या अचानक जाण्याने डिजिटल विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्याच्या आठवणी आणि त्याचे काम याच माध्यमातून तो चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.

प्रसिद्ध मराठमोळा इन्फ्लुएन्सर Prathmesh Kadam याचे निधन; आईचेही लाखो चाहते, मायलेकाच्या जोडीने मिळवली प्रसिद्धी

Web Title: The cause of death of reel star prathamesh kadam has come to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Influencers
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!
1

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार मिळावा; महाराष्ट्र शासन प्रयत्नशील – आदिती तटकरे
2

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार मिळावा; महाराष्ट्र शासन प्रयत्नशील – आदिती तटकरे

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
3

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
4

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.