Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने गळफास घेत संपवले स्वत:चे आयुष्य, मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

अभिनेता ललित मनचंदाने मेरठमधल्या आपल्या राहत्या घरी, गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या आत्महत्येचं नेमकं कारणही समोर आलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 22, 2025 | 03:26 PM
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने गळफास घेत संपवले स्वत:चे आयुष्य, मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने गळफास घेत संपवले स्वत:चे आयुष्य, मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदा यांनी मेरठमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. अभिनेत्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मेरठमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ललित मनचंदा हा एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेता असून त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांतही काम केले आहे. त्याची एक वेबसीरीजही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होती, त्या वेबसीरीजमुळे तो कमालीचा उत्सुक होता.

“भक्तीची ताकद आणि समर्पण, मनाला…” अभिज्ञा भावेच्या पतीला स्वामींच्या मठात आला विलक्षण अनुभव; मेहुलची पोस्ट व्हायरल

अभिनेता ललित मनचंदाने मेरठमधल्या आपल्या राहत्या घरी, गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या आत्महत्येचं नेमकं कारणही समोर आलं आहे. नेमकं त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं उत्तर पोलिसांना पोलिस चौकशीमध्ये मिळाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय अभिनेत्याने त्याच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. 

दुसऱ्या लग्नानंतर ४ वर्षांनी आई झाली ज्वाला गुट्टा; गोंडस मुलीचा फोटो शेअर करून साऊथ अभिनेत्याने दिली बातमी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नव्हती. पोलिस तपासात अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी सांगितले की, ललित काही काळापासून मानसिक तणाव आणि आर्थिक समस्यांमुळे त्रस्त होता. या दु:खद घटनेने टिव्ही इंडस्ट्रीवर आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि सेलिब्रिटीमित्रांमध्ये शोककळा पसरली आहे. ललित यांनी काही महिन्यांपूर्वी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत अभिनय केला होता.

ऑस्कर विजेते MM Keeravani यांच्यावर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप, रिॲलिटी शोचा केला पर्दाफाश!

पोलिसांनी ललितच्या कुटुंबाची आणि मित्रांची चौकशी सुरू केली आहे, जेणेकरून या आत्महत्येची कारणे समजू शकेल. अभिनेत्याच्या घरी कोणतीही आत्महत्येची चिठ्ठी आढळली नाही. त्यामुळे तपास अधिक खोलवर करण्याची गरज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक लोक आणि शेजाऱ्यांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे. कारण ललित एक अतिशय शांत आणि विचारी स्वभावाचा व्यक्ती मानला जात होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आत्महत्येच्या घटना सहसा मानसिक आरोग्यामुळेच होत असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तणाव आणि उदासीनतेने ग्रस्त असलेल्या लोकांना वेळीच मदत आणि समर्थनाची गरज असते. ललितच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि ही घटना समाजासाठी एक इशारा आहे की, मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतले पाहिजे.

Web Title: Lalit manchanda committed suicide in meerut due to financial problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Bollywood
  • Sucide
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
  • Television Shows

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.