'लॉकअप २'मध्ये शिल्पा शिंदे आणि सुनीता आहुजा यांच्यात जोरदार वाद झाला. गोविंदावरील टिप्पणीवर सुनीता आहुजाने संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.
'लॉक अप' शोमधील राम कपूर आणि इन्फ्लुएन्सर वरुण यादव उर्फ लैला यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर टीकेची झोड उठवली.
India Ke Top 1% : स्टार प्लस लवकरच ‘इंडिया के टॉप 1%’ हा नवा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या शोचे सूत्रसंचालन Anil Kapoor करणार असून स्पर्धकांच्या लॉजिक, निरीक्षणशक्ती…
कार्टून नेटवर्क वाहिनीवर 'कियान अँड किकी' (Kian & Kiki) हा २०२६ मधील सर्वात मोठा शो लॉन्च होत आहे. कोस्मोस माया आणि फेबल स्पिनर्स स्टुडिओच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही मालिका…
'द ५०' चित्रपटाच्या वेळी दिव्या अग्रवाल आणि प्रिन्स नरुला यांच्यात सुरू झालेला तणाव आता आणखी वाढला आहे. प्रिन्स नरुलाने एका मुलाखतीत दिव्या अग्रवालच्या विरोधात आपले मत मांडले ज्याला अभिनेत्रीने प्रत्युत्तर…
'द ट्रेटर्स सीझन २' च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यासाठी मल्लिका शेरावत जैसलमेरमध्ये दाखल झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून तिचे नाव चर्चेत होते, आणि आता या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
'द ५०' चा ग्रँड फिनाले आज प्रसारित होणार असून या शोचा विजेता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सध्या या शोच्या टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
अजिंक्य आणि विक्रम या दोघांनी या क्षेत्रात कौतुकास्पद प्रगती केली आहे. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्हिडिओद्वारे या दोघांचे अभिनंदन केले.
'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये राडा होताना दिसत आहे. अशातच आता घरात चौथ्या दिवशी कॅप्टनसी टास्क देखील रंगला आहे. तसेच आता 'बिग बॉस'च्या घरात पुढे काय घडते हे…
अभिनेता प्रिन्स नरुलाला पोलिसांनी अटक करून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीने चाहते खूप चिंतेत पडले आहे. परंतु या व्हिडिओमागचे सत्य काय आहे जाणून…
२२ व्या शतकातील डोरेमॉन हे मुलांचे आवडते कार्टून आता बंद होणार असल्याचे समोर आले आहे. "डोरेमॉन" २०२५ च्या अखेरीस इंडोनेशियन चॅनेल आरसीटीआयवरून अचानक गायब झाला आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सुधीर दळवी सध्या आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत आहेत. शिर्डी संस्थानने आता त्यांना मदतीचा हात पुढे करत १.१ दशलक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे. उच्च न्यायालयाने मान्यता देखील दिली…
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनी वरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिॲलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. सहा कीर्तन रत्नांमधून विजेते ठरले आहेत.
अभिजितच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने खास इन्स्टा पोस्ट शेअर केली. अभिजित आणि श्रेया हे दोघेही 'चला हवा येऊ द्या २' मध्ये एकत्र काम करणार आहेत. दोघेही आता एकाच कार्यक्रमात एकत्र काम करणार असल्याने…
'चला हवा येऊ द्या' या टेलिव्हिजन शोवरून अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात सध्या जोरदार वाद सुरु आहे. यावर अनेक मराठी सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली…
निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आता या प्रकरणावर अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे.
निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक सेलिब्रिटी कमेंट करत निलेश साबळेच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देत आहे.