Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शाळा व उच्च शिक्षण संस्थांसाठी कोणती पावले उचलली आहेत? लोकसभेत दिलेल्या उत्तराची सविस्तर ..
देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल…
लातूर येथील एम जे हॉस्पिटल चे तरुण व ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४२) यांनी भुलीची इंजेक्शन्स घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी लातूरमध्ये घडली आहे.
कन्नड अभिनेत्री Krishi Thapanda हिच्या बंगळुरूतील फ्लॅटमध्ये ३३ वर्षीय वैषाकचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राजराजेश्वरी नगर येथील एलिगंट्स अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून, प्राथमिक तपासात वैषाकने गळफास घेतल्याचा संशय…
NEET Exam Stress 2026: नीट परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर ५ विद्यार्थ्यांसह यंदा एकूण १४ विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
‘कुमकुम भाग्य’ फेम संचिता उगलेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा 19 तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अमरावतीत पोलीस आयुक्तालयात कार्यरत शिपाई विजय नागापुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटना क्युआरटी कार्यालयात घडली. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Shocking Viral Video : प्रेमात घेतला टोकाचा निर्णय... प्रियकराने ब्लॉक केलं म्हणून तरुणी नैराश्यात गेली आणि यातच तिने स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल…
राधानगरी तालुक्यातील तरसंबळे हद्दीतील जंगलात शेळेवाडी येथील 28 वर्षीय तरुण आणि एका अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Suicide Case News: वारंवार होणाऱ्या आसाला कंटाळून २२ वर्षीय तरुणाने सुसाईट नोट लिहत गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार ९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जाधववाडी परसिरात घडला.
वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी (दि. २ डिसेंबर) सायंकाळी एका तरुणाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील अँटॉप हिलमध्ये २७ वर्षीय घरकाम करणाऱ्या चोईसांग तामांग हिने बाल्कनीत गळफास घेऊन आत्महत्या केली. चोरीच्या संशयामुळे तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. सुसाइड नोटमध्ये तिने स्वतःची निर्दोषता व्यक्त केली.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात नामदेव जाधव (६०) यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत प्रलंबित सिव्हिल केसचा उल्लेख केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: सतत छळ सहन न करता 22 वर्षीय राधा शेळकेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सासरकडील मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून परिसरात हळहळ.
सोलापूरमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षातील हुशार विद्यार्थिनी साक्षी मैलापुरेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत; परिसरात हळहळ व्यक्त झाली.