Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gayatri Datar : बस कुछ और दिन! लग्नघटिका लवकरच… अभिनेत्रीचे ग्रहमख; गायत्रीच्या घरी लगीनघाई

अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या घरी लगीनसराईला सुरुवात झाली आहे. गायत्रीने सोशल मीडियावर ग्रहमखाच्या फोटोद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दातारांच्या घरी गायत्रीची ‘लगीनघटीका समीप आली’
  • गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार
  • गायत्रीचा होणारा नवरा नक्की आहे तरी कोण?
अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दातारांच्या घरी लगीनसराईला सुरुवात झाली आहे. एकंदरीत दातारांच्या घरी गायत्रीची ‘लगीनघटीका समीप आली’ म्हणणे नक्कीच योग्य ठरेल. याची चाहूल स्वतः गायत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायत्री दातार आता चौरेंच्या घरची सुनबाई होणार आहे. गुरुवारी गायत्रीचे ग्रहमख पार पडले आहे. डोक्यावर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर गोड हसू असलेली ही पोस्ट गायत्रीच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. चाहत्यांची लाडकी गायत्री आता बोहल्यावर चढणार आहे, त्यामुळे आनंदाला काही सीमा नाही.

”आयकॉन नाही.. मी अजूनही”, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या साधेपणाने जिंकली मनं; अभिनेत्याचे प्रेरणादायी वक्तव्य चर्चेत

दातारांच्या घरी गायत्रीचे ग्रहमख होत असताना चौरेंच्या घरी श्रीकांतची मुहूर्तमेढाची विधी संपन्न झाली आहे. श्रीकांत चौरेच्या सोशल मीडिया हँडलवर या विधीचे सुवर्णक्षण टिपण्यात आले आहे. एकंदरीत, दोघांचं लग्न आता उद्यावर आलं आहे त्यामुळे चाहत्यांनीही तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गायत्रीने काही महिन्यांपूर्वी तिच्या Relationship status बद्दल खुलासा केला होता. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आणि आता लग्न अगदी उद्यावर आले आहे.

गायत्रीचा होणारा नवरा नक्की आहे तरी कोण?

अभिनेत्री गायत्री दातारने अगदी काही महिन्यांपूर्वीच श्रीकांत चौरेची ओळख तिच्या चाहत्यांना करून दिली. दोघांची भेट Dating App वर झाली. त्यावेळी गायत्रीने तिची ओळख फक्त “मी गायत्री आहे” इतकीच करून दिली होती. नंतर मैत्री झाली. मैत्री घट्ट झाली, तेव्हा श्रीकांतला गायत्री अभिनेत्री असल्याचे कळले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत IIT Bombay मधून Pass Out आहे. तसेच त्याला Photography चा छंद आहे.

Akshay Kelkar : अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक! दिले परखड मत; म्हणाले “परप्रांतीयांना कोव्हीडमध्ये गावाला…”

गायत्रीच्या लग्नासाठी तिचे चाहतेमंडळी आतुर आहे. गायत्रीने ‘तुला पाहते रे’, ‘अबीर गुलाल’ तसेच ‘चल भावा सिटीत’ अशा कार्यक्रमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

Web Title: Actress gayatri datar celebrated her grahmakh ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Gayatri Datar
  • Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.