Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonali Kulkarni : मानखुर्द पुलावर अडकली अभिनेत्री! 5 तासांपासून एकाच जागेवर स्थिर, म्हणाली “भूक लागलीये पण…”

Sonali Kulkarni मानखुर्द ब्रिजवरील भीषण ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली आहे. मुंबई–नवी मुंबई जोडणाऱ्या या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 01:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मानखुर्द ब्रिजवर होणाऱ्या वाहतूक कोंडीने बहुतेक मुंबईकर त्रासले आहेत
  • काही मदत करू शकाल तर कृपया करून बाजूच्या ट्रॅकवरून ती लवकरात लवकर करण्यात यावी
  • अभिनेत्री सोनाली गेल्या 5 तासांपासून अडकली आहे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आपल्या सौंदर्याच्या जादूने प्रेक्षकांचे मन मोहणारी नटी सध्या मुंबईच्या ट्राफिक समस्येने त्रासली आहे. मानखुर्द ब्रिजवर होणाऱ्या वाहतूक कोंडीने बहुतेक मुंबईकर त्रासले आहेत. हाच त्रास सोनाली कुलकर्णीच्या नशिबी आला आहे. पुण्याकडे जास्त असताना मानखुर्द ब्रिजवर झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अभिनेत्रीची तारांबळ उडाली आहे. या संबंधित तिने पोस्टही शेअर केली आहे.

350 चित्रपटांचा तगडा अनुभव, BR चोप्रांच्या ‘महाभारत’ मधून ‘शिखंडी’ही गाजला, तरीही म्हणतोय ‘मी अ‍ॅक्टर नाही…’

नक्की काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर मानखुर्द ब्रिजवरील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणते की, ” नमस्कार! मी आता गेल्या 5 तासांपासून मानखुर्द ब्रिजवर आहे. मी पुण्याकडे जात होती. आम्ही ट्राफिक कंट्रोल करणाऱ्या टीमला येथे बोलावले आहे. ते म्हणतात की धीर ठेवा. ट्राफिक खरंच अति आहे. तसेच त्यांना ही ट्राफिक कधी कमी होऊ शकते याची काहीच आयडिया नाही. आम्ही येथून मागेही फिरू शकत नाही.” तिने पोलिसांना विनंती केली आहे की, “काही मदत करू शकाल तर कृपया करून बाजूच्या ट्रॅकवरून ती लवकरात लवकर करण्यात यावी. लवकरात लवकर अपडेट द्या.” अभिनेत्री म्हणते की, “भूक लागलीये पण सांगू नाही शकत कारण जगात यापेक्षाही बिकट परिस्थिती लोकं जगतात”

एकंदरीत, मानखुर्द ब्रिजवर अभिनेत्री सोनाली गेल्या 5 तासांपासून अडकली आहे तसेच पोलिसांकडून मदतीची अपेक्षा करत आहे. मानखुर्द ब्रिज मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या ठिकाणी नियमित असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रासले आहेत.

Rahul Roy चा भयंकर डाऊनफॉल! कुठे गेले ‘अच्छे दिन’, कंटेट क्रिएटरसोबत भयानक व्हिडिओ व्हायरल, अखेर सोडले मौन

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

सोनालीचे अनेक चाहते मुंबईकर आहेत आणि त्यातील बहुतेकांचा हा दररोजचा मार्ग आहे. त्यांनीही त्यांच्या अडचणी शेअर केल्या आहेत. तर सध्या महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा आहे. अशामध्ये सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र पोलिसांना घातलेली साद कदाचित मराठी भाषेत असती तर नक्कीच बरं वाटलं असतं अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Actress sonali kulkarni stuck in traffic at mankhurd bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • mumbai traffic police
  • sonali kulkarni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.