Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshay Kelkar : अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक! दिले परखड मत; म्हणाले “परप्रांतीयांना कोव्हीडमध्ये गावाला…”

राज्यात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची अट लागू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ १ मेपासून हा नियम लागू करण्याची शक्यता असून मराठी न येणाऱ्यांचे परवाने रद्द होऊ शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • 15 लाख गैरमराठी रिक्षाचालक 4 मे रोजी संपावर जाणार आहेत
  • सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो
  • केळकरचे वडील स्वतः ठाणे-कळव्यात रिक्षाचालक आहेत
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ 1 मे रोजी नवा निर्णय राज्यभराAkshay Kelkar, Akshay Kelkar Father, Marathi Language Compulsion on Auto Drivers, अक्षय केळकर, अक्षय केळकर वडील, ऑटो चालकांवर मराठी भाषेची सक्ती,त लागू करणार आहेत. राज्यभरातील सगळ्या रिक्षाचालकांना त्यांचे Permit वैध ठेवण्यासाठी त्यांना मराठी अवगत असणे आवश्यक आहे. ज्या रिक्षाचालकाला मराठी जमत नाही त्याचे permit रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील परप्रांतीय रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच त्यांची मुजोरी या थराला पोहचली आहे की मराठीचे हक्काचे घर असणाऱ्या महाराष्ट्रात मराठी विरोधात त्यांनी संप पुकारला आहे. एकूण 15 लाख गैरमराठी रिक्षाचालक 4 मे रोजी संपावर जाणार आहेत. परप्रांतीयांची ही मुजोरी पाहून मराठी सिनेसृष्टीचे मराठी कलाकार चांगलेच चिताळले आहेत.

Kerala Story 2 OTT: ‘द केरल स्टोरी 2’ OTT रिलीज; आता घरबसल्या पाहा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Bigg Boss Marathi विजेता आणि सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. दरम्यान, मराठी मुद्द्यामुळे त्यानेही त्याच्या वडिलांसह प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय केळकरचे वडील स्वतः ठाणे-कळव्यात रिक्षाचालक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की “Covid च्या वेळी या सगळ्यांना त्यांना गावी पोहचवण्यासाठी मदत करणारे मराठी माणसंच होती ना! इथे कमवता आणि इथलंच खाता, मग मराठी बोलायला कसली लाज वाटते?” असा प्रश्न अक्षयच्या वडिलांनी उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “रिक्षा थांबवून जेव्हा तंबाखू मागण्यासाठी आमच्याकडे येतात, त्याऐवजी मराठी भाषेत चार प्रश्न आम्हाला विचारा!” या सगळ्या गोष्टीत अक्षयच्या वडिलांनी महत्वाचा मुद्दा उचलून धरला.

ते म्हणाले की, “यातल्या काही रिक्षाचालकांकडे Permit नाही. तरीही ते रिक्षा चालवतात. तर यातले काही रिक्षाचालक एक नव्हे तर तीन-चार Permit घेऊन फिरत आहेत.” यामुळे अक्षयच्या वडिलांनी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका रिक्षाचालकाकडे एकच Permit असला पाहिजे, मग एका कडे तीन चार Permit कसे असू शकतात? त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.

2027 मध्ये पॅन-इंडिया चित्रपटांचा महाउत्सव; ‘वाराणसी’, ‘NTRNeel’ आणि ‘स्पिरिट’ची जोरदार चर्चा

अक्षय केळकरसह, मराठी सिनेसृष्टीतून हेमंत ढोमे, राखी सावंत, रितेश देशमुख तसेच अंशुमन विचारेनेही मराठी मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Akshay kelkar father talked about marathi language compulsion for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.