Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस विजेता Suraj Chavan होणार पुरंदरचा जावई; लवकरच अडकणार लग्नबंधनात

महाराष्ट्राचा लाडका रील स्टार सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तो आता पुरंदरचा जावई होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2025 | 07:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस २०२४ चा विजेता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांचा लाडका रील स्टार सुरज चव्हाण आता पुरंदरचा जावई झाला आहे. पुरंदरच्या भिवरी येथील संजना गोफणे हिच्याशी त्याचा २९ नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. त्याच्या लग्नाची नुकतीच तयारी सुरु झाली असून, सुरजने नवीन घरात गृहप्रवेश देखील केला आहे.सुरज लवकरच लग्न करणार असून, त्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. सुरज चव्हाणने गृहप्रवेशाचा एक सुंदर व्हिडीओ आणि नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच सुरजचे चाहते त्यांचे नवीन घरासाठी अभिनंदन करत आहेत.

अंकिता वालावलकरने देखील सुरजच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे अलिकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात अंकिताने सूरज आणि संजनाच्या केळवणाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरु केली होती. यावेळी अंकिताने फुलांची सजावट केली सूरज आणि संजनासाठी पुरी-भाजीचा बेत केला होता. आणि अंकिताने दोघांच औक्षण देखील केले, त्यानंतर दोघांनाही भेटवस्तू दिल्या. हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले ‘सूरज आणि संजना…सूरजचं केळवण.’

बारामती तालुक्यातील मूर्टी मोढवे येथील अतिशय सामान्य कुटुंबातील सुरज चव्हाण केवळ मोबाईलवरील रीलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे. लहान वयातच वडिलांचे निधन त्यानंतर काही दिवसातच आईचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी पडली. मात्र त्याची आत्या आणि बहिणीने त्याला मोठा आधार दिला. कोरोनाच्या काळात हाताला काहीच काम नव्हते. त्यावेळी मोकळ्या वेळात सूरजचा भाचाने त्यास मोबाईलवर रील बनविण्यास शिकवले. त्यानंतर त्याने रील बनविण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला.

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार

सुरुवातीला त्याने करमणूक म्हणून काही रील बनवले. त्यास केवळ पुणे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला.सूरजने बिग बॉसच्या घरातील ट्रॉफी जिंकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने जल्लोष केला होता. सूरजच्या यशाने आनंदित होऊन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला स्वखर्चाने बंगला बांधून देण्याचे जाहीर केले. आणि काही दिवसातच ते आश्वासन पूर्णही केले.

Miss Universe 2025: वादानंतरही जिंकली, जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटले तिच ठरली Miss Universe 2025ची विजेती, फातिमा बॉश कोण आहे?

Web Title: Bigg boss winner suraj chavan to become purandars groom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • ankita prabhu walawalkar
  • big boss winner
  • suraj chavan

संबंधित बातम्या

“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….
1

“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.