Cannes Festival 2026 : इतिहासात पहिल्यांदाच यावेळी सर्व मराठी कलाकरा एकत्र रेड कार्पेटवर झळकले. यामध्ये अशोक सराफ, अंकिता वालावलकर, प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ, जंयती वाघधरे आणि केदार जोशी यांनी देखील…
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Ankita Walawalkar हिनेही परखड भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Bhor Nasrapur : भोर नसरापूर येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने राज्य हादरले आहे. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले असून परिसरात संताप…
सध्या मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार जास्त घडत आहेत. अशातच मराठी अभिनेता शशांक केतकरने मंदार देवस्थळीविरोधात पोलिसांत तक्रार केली. अभिनेत्याचे पैसे बुडवल्याचे आरोप त्यांच्यावर आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरने तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा तिने खास अंदाजात दिल्या असून, तिची पोस्ट चर्चेत आहे.
सोशल मीडियावर राज्यभरात तळ कोकणाच्या मालवणी बोलीतून राज्यभरात मोठा चाहतावर्ग तयार करणारी अंकिता वालावलकर म्हणजे कोकण हार्टेड गर्ल नुकतेच विवाह बंधनात अडकली आहे. संगीत कम्पोजर कुणाल भगतशी तिची लग्नगाठ जोडली…
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी अंकिता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. केळवण, साखरपुडा,…
बिग बॉस मराठीच्या सीझन ५ मधून लोकांच्या मनात घर केलेली आणि आपल्या मालवणी भाषेत सर्वांना आपलंसं करणारी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये