Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वा दादा वा… ! महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत प्राजक्ता माळीचे चाहते, म्हणाले ‘त्यांच्याशिवाय दुसरं कुणी…’

'वा दादा वा' असं म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता पुन्हा चर्चेत आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या 'वा दादा वा'चे चाहते झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2025 | 10:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही प्राजक्ता माळीचे चाहते
  • प्राजक्ता माळीने मानले आभार
  • देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ताचे केले कौतुक

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि तिने कौतुक देखील झाले. ‘फुलवंती’ चित्रपटामध्ये तिने मुख्य साकारली पण त्याचबरोबर तिने चित्रपटाची निर्मातीही केली. प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाबरोबरच महाराष्ट्राचा लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिच्या अँकरींगसाठीही ओळखली जाते. ‘वा दादा वा’ आणि प्राजक्ताचं एक वेगळं समीकरण नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. तिच्या ‘वा दादा वा’ या वाक्यावरून लोक तिला ओळखतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या ‘वा दादा वा’चे चाहते आहेत.

‘बिग बॉस कन्नड’च्या सेटवर पोलिसांची धाड, सेट केला सील; जाणून घ्या कुठे गेले सर्व स्पर्धक?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच झी 24 तास या वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी प्रत्येक पुरस्कार विजेत्यांचे नाव घेऊन त्यांचं कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिनेत्री प्राजक्ती माळी हिचाही उल्लेख करून हास्यजत्रेतील गाजलेली ‘वाह दादा वाह’ चे फॅन असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे ते प्राजक्ताचे चाहते आहेत हे स्पष्ट झाले आहे. प्राजक्ताच्या तोंडून ‘वा दादा वा’ ऐकायला चाहत्यांना देखील आवडते. तिचा आवाज आणि अभिनयाची शैली प्रेक्षकांचं मन जिंकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजच्या कार्यक्रमाला अनेक जण आले आहेत. प्राजक्ता माळी त्यांनी फार सुंदर अशा प्रकारचा अभिनय केला आहे. मगाशी मी बसलो होतो माझं लक्ष नव्हतं की प्राजक्ता तिथे बसल्या आहेत. पण अचानक ‘वा दादा वा’ ऐकायला आले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्राजक्ताशिवाय दुसरं कुणी असू शकत नाही.” हे ऐकून सगळे हसू लागले.

BO Collection: ‘कांतारा’ने वरुण-जान्हवीच्या चित्रपटाला पाजले पाणी, ३०० कोटींच्या क्लबमध्ये होणार लवकरच सामील

मुख्यमंत्र्यांनी केलेलं कौतुक पाहून प्राजक्ता माळी देखील खुश झाली. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘वा दादा वा’ या हाइटवर पोहोचलं आहे हे माहिती नव्हतं.’

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, फुलवंती सिनेमानंतर प्राजक्ता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये पतरली आहे. प्राजक्ताचे आगामी प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. तर दुसरीकडे प्राजक्ता माळी तिच्या बिझनेसमध्येही प्रगती करताना दिसते आहे. तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता पुढे अभिनेत्रीचे कोणते नवनवीन प्रोजेक्ट येतील हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

 

Web Title: Cm devendra fadnavis is fan of prajakta mali wah dada wah from maharashtrachi hasyajatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • marathi cinema
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका
1

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

अभिनेत्री मृण्मयीच्या वाढल्या अडचणी, ‘मना’चे श्लोक’ चित्रपटावर बॅनची टांगती तलवार; नेमकं काय प्रकरण?
2

अभिनेत्री मृण्मयीच्या वाढल्या अडचणी, ‘मना’चे श्लोक’ चित्रपटावर बॅनची टांगती तलवार; नेमकं काय प्रकरण?

‘प्रेमाची गोष्ट २’मधून उलगडणार अनोखी लव्ह स्टोरी, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
3

‘प्रेमाची गोष्ट २’मधून उलगडणार अनोखी लव्ह स्टोरी, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

थिएटर नाहीत म्हणून ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे नाट्यगृहात शो, सगळे शोज हाऊसफुल
4

थिएटर नाहीत म्हणून ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे नाट्यगृहात शो, सगळे शोज हाऊसफुल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.