उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.
मराठी अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज उठवला आहे. पण आता त्यामुळे अभिनेत्याचं घर आणि त्यांचं कुटुंब दावणीला लागलं आहे.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, पर्यटकांचा अनुभव आणि या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळालेली नवी दिशा जाणून घ्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न करत खरमरीत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केले?
मराठी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट करून त्यांची व्यथा मांडली आहे. अभिनेत्याचे राहते घर धोक्यात आले असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
उटगी (ता. जत) येथे एका घरात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत. पावणेदोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
सध्याचा तरूणवर्ग ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑनलाईन गेमिंगमधून पैसे कमावण्याच्या नादात अनेक गुन्हे देखील घडत आहे. याच सगळ्याचा विचार करून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार…
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या आधी देखील काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंबंधीचे जीआर रद्द केले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतरही अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही.
हिंदी भाषेवरील विवादानंतर फडणवीस म्हणाले की, भाषांवरील वाद अनावश्यक आहे आणि सरकार सर्व भारतीय भाषांना समान आदर देऊ इच्छिते. काँग्रेसने याला हिंदी लादण्याचे सुनियोजित षड्यंत्र म्हटले आहे
5 जून रोजी इगतपुरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले.
पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात घडला. यात १२ विद्यार्थी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी दरोडा पडला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चकमकीत ठार केले.
भीमा नदी पात्रातून विना रॉयल्टी वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी केल्याच्या रागातून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रावसाहेब बेदरे (वय ४५) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
बिबवेवाडीत पुन्हा टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली असून, अल्पवयीन मुलांनी कोयते उगारून वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात दहशत माजवत प्रचंड गोंधळ घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्ररित्या सहकार मंत्रालय सुरू केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर सहकार चळवळीचे सक्षमीकरण होत आहे, असे फडणवीस म्हणाले.