सईचे सौंदर्य पाहताच थक्क झाले चाहते, पहा PHOTOS (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सई ताम्हणकरने नुकतेच तिचे नवे ताजे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.
सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर रंगीबिरंगी रंगाचे नक्षी काम केले आहे.
सईने परिधान केलेल्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन खूपच मोहक दिसत आहे. तसेच या फोटोवर चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहे.
सईने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर गोल्डन रंगाचे मोठे इअरिंग घातल्या आहेत. तसेच केसांची हेअरस्टाईल आकर्षित केली आहे.
सईने या पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी ब्लश, गुलाबी आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केला आहे.