Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

'मुरांबा' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. आणि आता प्रेक्षकांना मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेमध्ये आता नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 08, 2026 | 02:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण
  • मुरांबा मालिकेत सुरुची अडारकरची होणार एन्ट्री
  • सुरुची अडारकर साकारणार कोणती भूमिका?
 

‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर नव्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर हे दोघेही मुख्य भूमिका करत आहेत. ही मालिका स्टारप्रवाह वर दररोज दुपारी 1.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते, तसेच या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

स्टार प्रवाहवरची मुरांबा ही मालिका तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास १६ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे.

 

स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, ‘साधारण १६ वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या ओळख या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली. पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना अतिशय आनंद होत आहे.’ अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘रतर पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा साकारायची होती आणि स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे. प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं.’

‘एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.’ असे अभिनेत्रीने म्हटलं आहे.

Web Title: Major twist in muramba serial suruchi adarkar entry in star pravah serial starring shashank ketkar and shivani mundhekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड
1

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड

Toxic: यशच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी शेअर केला ‘टॉक्सिक’ मधील जबरदस्त लूक; चाहत्यांना मिळाले सरप्राईज
2

Toxic: यशच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी शेअर केला ‘टॉक्सिक’ मधील जबरदस्त लूक; चाहत्यांना मिळाले सरप्राईज

अमृता खानविलकरची नव्या वर्षात धमाकेदार सुरुवात! पहिल्यांदाच दिसणार “तस्करी”मध्ये अँक्शन भूमिकेत
3

अमृता खानविलकरची नव्या वर्षात धमाकेदार सुरुवात! पहिल्यांदाच दिसणार “तस्करी”मध्ये अँक्शन भूमिकेत

रितेश देशमुखचा ‘Masti 4’ कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल
4

रितेश देशमुखचा ‘Masti 4’ कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.