Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सन मराठी वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेतील मंजुने पोलिसांच्या गणवेशातच वटपौर्णिमेच्या व्रत पूर्ण केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 22, 2024 | 05:35 PM
सन मराठी वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!
Follow Us
Close
Follow Us:

सन मराठी चॅनल हे नेहमी युनिक आणि हटके मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतच असतात, या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचे हटके विषय आहेत. सन मराठीवरील अर्थपूर्ण मालिकांना एक विशेष महत्व आहे. त्यात सन मराठीवरील सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व रोमांचक प्रवास घराघरात पोहोचणार आहे.

वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. ह्या व्रतामध्ये पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी, सत्या आणि मंजूच्या प्रेमाची नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

सत्या आणि मंजूचं नुकतच लग्न झालंय त्यात सत्या आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी उभी असणारी मंजू हिला तात्या साहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण करायला भाग पाडतात, नेहमी स्त्रियाच हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करतात मग पुरुष हे व्रत पूर्ण का नाही करू शकत असे तात्या साहेब ऑन ड्युटीवर असलेल्या मंजुला म्हणतात.

वटपौर्णिमेचा हा खास दिवस महिलांसाठी खूप आवडीचा असतो या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करून, नटून थटून वडाची पूजा करतात, परंतु आपली मंजू ही पोलिसांच्या गणवेशातच ही विधी पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी इथे आपल्याला तिचा नवरा सत्याची देखील एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

सत्या आणि मंजू हे दोघे एकत्र येऊन वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करणार आहेत. सत्या आणि मंजू या दोघांच्याही मनात नसताना हे व्रत त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. आता नियतीचा हा खेळ सत्या व मंजुच्या आयुष्यात कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार की वटपौर्णिमेचा ह्या खास दिवशी दोघांच्या नात्यात प्रेमाची उधळण होणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Manju completes vatpurnima vrat on duty in constable manju serial on sun marathi channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 05:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.