Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Box Office Collection : 4 दिवसांत फतेह केला चौथा क्रमांक! Highest Grossing च्या यादीत हे सिनेमे सोडले मागे

Raja Shivaji Box Office Collection : Raja Shivaji या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत ४३.२० कोटींची कमाई करत मोठा विक्रम केला आहे. दिग्दर्शक Riteish Deshmukh यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 03:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • 4 दिवसांत सिनेमाने Highest Grossing Marathi Cinemas च्या यादीत चौथ्या स्थानी जागा मिळवली
  • चौथा दिवस सोमवार असल्याने, कामाचा पहिला दिवस!
  • सिनेमाने आतापर्यंत एकूण 43.20 कोटींची रक्कम गाठली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा राजा शिवाजी सिनेमागृहात गर्दीचे कारण ठरत आहे. सिनेमापाहण्यासाठी राज्यातील लाखो छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी जवळील थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सिनेमाने अगदी पहिल्याच दिवसात मराठी सिनेविश्वात विक्रम केला आहे. सिनेमाने Highest Opening For Marathi Cinema हा Title काबीज केला आहे. दरम्यान, सिनेमाच्या गेल्या 4 दिवसांच्या Box Office Collection ची यादी पाहता, 4 दिवसांत सिनेमाने Highest Grossing Marathi Cinemas च्या यादीत चौथ्या स्थानी जागा मिळवली आहे. सिनेमाने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांना अगदी वाऱ्याच्या वेगात मागे सोडले आहे.

Ranabaali चित्रपटातील O Mere Saajan गाण्याचा जलवा, Social Media वर धुमाकूळ, तब्बल 100K+ Reels!

पहिल्या दिवसाची कमाई पाहता, सिनेमाने 12.40 कोटींचा Box Office Collection अगदी पहिल्याच दिवशी केला आहे. ही रक्कम मराठी व हिंदी दोन्ही भाषांची एकूण बेरीज आहे तर पहिल्या दिवसाची मराठी भाषेतील कमाई पाहता, आकडा दहा कोटींच्या वरती आहे. मराठी सिनेविश्वातील दहा कोटींच्या पुढे Opening करणारा ‘Raja Shivaji’ हा पहिला चित्रपट आहे. सिनेमाच्या दुसऱ्या दिवशीच्या Box Office Collection मध्ये थोडी घसरण दिसून आली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 11.50 कोटींची कमाई केली.

तिसरा दिवस Weekend असल्याने, तज्ज्ञांनी आधीच Collection मध्ये वाढ दिसून येण्याचे अनुमान बांधले आणि अर्थातच ते खरे ठरले. सिनेमाने 13.10 कोटींची कमाई केली. चौथा दिवस सोमवार असल्याने, कामाचा पहिला दिवस! या दिवशी सिनेमाने एकूण 6.20 कोटींची कमाई केली. एकंदरीत, सिनेमाने आतापर्यंत एकूण 43.20 कोटींची रक्कम गाठली आहे.

Raja Shivaji Movie Box Office Collection :

  • 1st Day (1st May) : 12.40 कोटी
  • 2nd Day : 11.50 कोटी
  • 3rd Day : 13.10 कोटी
  • 4th Day : 6.20 कोटी
एकूण रक्कम : 43.20 कोटी

“गर्भपातासाठी पपई खायचे…”, ‘या’ अभिनेत्रीने उघड केलं नात्यातील काळं सत्य; चुलत भावाविरुद्ध गंभीर आरोप

राजा शिवाजी चित्रपटाने गाठले चौथे क्रमांक!

Highest Grossing Marathi Cinemas ची यादी पाहिली तर आजवर मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून सैराटकडे पाहिले जाते. 100 कोटींचा पल्ला गाठणारा, सैराट सिनेमा हा एकटाच आहे. त्यांनतर ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाचा क्रमांक येतो तसेच त्याखाली ‘वेड’ने तिसरे क्रमांक गाठले आहे. पण, Raja Shivaji च्या Entry ने या यादीत बदल झाले आहे. आधी चौथ्या क्रमांकवर असणारे ‘नटसम्राट’ आता पाचव्या स्थानी गेले आहे कारण Raja Shivaji चे आता पर्यंतची कमाई पाहता, 43.20 कोटींसह, Raja Shivaji या सिनेमाने Highest Grossing Marathi Cinemas च्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.

Web Title: Raja shivaji 4th day box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Box Office
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’
1

Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न
2

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?
3

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?

‘Raja Shivaji’ सिनेमा पाहण्यासाठी शशांक केतकरांच्या चिरंजीवाचे गोड हट्ट! म्हणाला “बाबा, मला महाराजांसारखं…”
4

‘Raja Shivaji’ सिनेमा पाहण्यासाठी शशांक केतकरांच्या चिरंजीवाचे गोड हट्ट! म्हणाला “बाबा, मला महाराजांसारखं…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.