Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हुकुमाची राणी ही’ मालिका रंजक वळणावर, अखेर राणी-इंद्रा झाले सात जन्माचे सोबती

सन मराठीवरील 'हुकुमाची राणी ही' या मालिकेत अखेर राणी-इंद्राची लग्नगाठ बांधली गेली आहे. ही लग्नगाठ अत्यंत रंजक प्रसंगानंतर बांधली गेली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 24, 2025 | 08:13 PM
'हुकुमाची राणी ही' मालिका रंजक वळणावर, अखेर राणी-इंद्रा झाले सात जन्माचे सोबती

'हुकुमाची राणी ही' मालिका रंजक वळणावर, अखेर राणी-इंद्रा झाले सात जन्माचे सोबती

Follow Us
Close
Follow Us:

‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत याचसह राणीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळते. राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हळदीच्या समारंभात नकळत इंद्राची उष्टी हळद राणीला लागते. यानंतर मुख्य विवाह मुहूर्तावर हुंड्याच्या कारणावरून राणीचं लग्न मोडतं, आणि तिच्या कुटुंबाला चारचौघात अपमान सहन करावा लागतो.

अमिताभ बच्चन आणि आमिर खानला RTO चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड; जाणून घ्या प्रकरण

अशा परिस्थितीत, राणीच्या घरच्यांची इज्जत वाचवण्यासाठी इंद्रा एक निर्णय घेतो. तो स्वतः राणीशी लग्न करण्यास तयार होतो. इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो. अखेर राणी- इंद्राचं लग्न थाटात पार पडतं. पण इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही. आता महाडिक कुटुंब राणीचा स्वीकार करतील का? राणी-इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

अंगावर शाल अन् भित्रा लूक… पुष्कर श्रोत्रीचा नवा अंदाज चर्चेत; म्हणतो, “श्श… घाबरायचं नाही”

मालिकेत राणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी चव्हाण या बद्दल म्हणाली की, ” मालिका सुरू झाल्यापासूनच राणी-इंद्रा या जोडीचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांचे मेसेज येऊ लागले. पण हुंडा न दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याच वेळी इंद्रा राणी बरोबर लग्न करायला तयार होतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग खूप खुश झाला आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदा मी नवरी म्हणून बोहोल्यावर चढली आहे. खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकार आणि पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत धमाल, मस्ती केली.”

Web Title: Rani and indra got married in sun marathi serial hukumachi rani hee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
1

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
2

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट
3

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण
4

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.