Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट

गेले कित्येक वर्ष कामिनी सरोजला शोधत असते आणि अखेर कामिनीच्या सापळ्यात सरोज सापडतेच. कमळीच महाजनांची मोठी नात आहे हे सत्य सरोज सोडून कोणालाही माहित नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 18, 2026 | 04:08 PM
“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज
  • कमळीला तिच्या कुटुंबाचं सत्य कळणार का ?
कमळी मालिकेतील महाजनांच्या कुटुंबात आता नवं वादळ येत असल्याचं दिसत आहे. अनिकाची आजी म्हणजेच कामिनी आणि अनिकाची आई प्रॉपर्टीसाठी महाजनांची मोठी नात कधीच परत येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. गेले कित्येक वर्ष कामिनी सरोजला शोधत असते आणि अखेर कामिनीच्या सापळ्यात सरोज सापडतेच. कमळीच महाजनांची मोठी नात आहे हे सत्य सरोज सोडून कोणालाही माहित नाही.

कमळीला सरोजच्या कॅडनॅपिंगबाबत काहीच माहित देखील नाही. अन्नपुर्णा आजीने कामिनीला वचन दिलं असतं पुढच्या सहा महिन्यात जर महाजनांची मोठी नात आली नाही तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावे करणार. त्यामुळे राजन आणि अन्नपूर्णा आजी आपल्या माणसांना कामाला लावतात. याच कारणामुळे कामिनी देखील सरोजचा शोध घेत असते. दुर्देवाने सरोज पहिलेच कामिनीच्या तावडीत सापडते. कामिनी सरोजकडून सत्य वधवून घेण्यासाठी तिला खूप मारहाण करते. तिला जीवे मारण्याची धमकी देखील देते. मात्र अद्यापही सरोज कमळीबाबत कामिनी काहीही सांगत नाही.

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

 

सरोजला किडनॅप केल्यानंतर कामिनी म्हणते की सांग कुठे लपवून ठेवलीस तुझ्या मुलीला पण सरोज सगळी मारहाण सहन करते पण काही बोलत नाही. तर दुसरीकडे अन्नापुर्णा आजीला कमळी शब्द देते की, वाईट प्रवृत्तीचा फडशा पाडून मी तुम्हाला तुमची नात मिळून देणार. तर दुसरीकडे कामिनी म्हणते की आता नाही नात राहणार ना नातं. कामिनी सरोजच्या मानेवर कोयता पकडणार तितक्यातच कमळी कामिनीचा हात पकडते. आणि तिला मोठा धक्का बसतो. तिला समोर तिची आई दिसते. याचा नुकताच प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. हा विशेष भाग उद्या म्हणजेच 19 तारखेला प्रदर्शित होणार आहे. कमळीला तिच्या वडिलांचं सत्य सरोज सांगेल का ? कमळीला तिच्या हक्काचं कुटुंब मिळेल का ? हे पाहणं आता विशेष ठरणार आहे.

वडीलांनी मारहाण केली, अंगावर वळ उमटले त्याच अवस्थेत मालिकेचा प्रोमो केला शुट; ‘या’ मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

Web Title: Saroj gets trapped in kaminis trap new twist in the serial kamali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • zee marathi

संबंधित बातम्या

Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे
1

Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”
2

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.