Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”

गौरी कुलकर्णी हिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केले. ती लवकर लग्न करण्याच्या विचारात असून योग्य व्यक्ती मिळाल्यास लगेच निर्णय घेईल, असे तिने सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 06:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी लहान पडद्यावर आपले नाव उंच करणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी, तिने एका प्रसिद्ध मराठी वाहिनेला मुलखात दिली. या मुलाखतीत तिने अनेक मुद्दे मांडले त्यातील काही खाजगी होते. तिने लग्न, नोकरी तसेच कंटेंट क्रिएशन या सगळ्या मुद्द्यांवर खुलून भाष्य केले त्यामुळे ती सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

काय म्हणाली गौरी?

गौरी लग्नाबाबत म्हणताना म्हणाली की “तिला एकटेपणा भासतो. पण तिला आता लवकर लग्न करायचं आहे. याचे कारण एकटेपणा किंवा वाढतं वय मुळीच नाही. पण तिला करायचंय लग्न! एखादा चांगला मुलगा आयुष्यात आला आणि त्या दोघांमध्ये चांगलं समीकरण जुळलं तर गौरी लगेच लग्नाच्या तयारीला लागेल.” हे सगळं सांगताना गौरीने तिच्या आधीच्या जीवनाविषयीही सांगितले. तिने सांगितले की तिच्या आयुष्यात आधीही काही अनुभव आले आहेत. तिने त्यांच्यासाठी खूप काही केलं पण जेव्हा तिला गरज होती तेव्हा साथ द्यायला कुणी नाही आलं.

दरम्यान, गौरीने तिच्या नोकरीविषयीही खुलासा केला. गौरी अगोदर पुण्यात नोकरी करत होती. त्याचवेळी तिने ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि मुख्य म्हणजे त्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. मालिकेच्या मुख्य पात्रात काम करण्यासाठी गौरी शूटिंगच्यावेळी पुण्याहून मुंबईकडे यायची. नोकरी सांभाळत असताना ती मराठी TV सृष्टीत तिचे करिअरही घडवत होती पण हे सगळं करत असताना तिच्या नोकरीवर या सगळ्याचा ताण येऊ लागला आणि परिणाम झाला. कामात सातत्य नसल्याने, कधीही येणे आणि कधीही जाणे, या गोष्टीमुळे तिच्या नोकरीवरून तिला काढण्यात आले त्यांनतर गौरीने शूटिंग हाच एक मार्ग निवडला. तिने नोकरी करणे सोडून टाकले.

Karan Kundrra ने Tejasswi Prakash वर अनोख्या पद्धतीने केला प्रेमाचा वर्षाव; चाहते थक्क, व्हिडिओ व्हायरल

‘हे’ बनलं कमवण्याचं साधन

नोकरी सुटल्यानंतर गौरी मुंबईला रवाना झाला. मालिकाच तिचे ब्रेड बटर झाले तसेच गौरीने इतर कलाकारांसारखं कन्टेन्ट क्रिऍटिन्ग करणे सुरु केले. त्यातून तिला चांगलाच नफा होऊ लागला. सोशल मीडियावर ब्रँडचे प्रमोशन करणे यातून चांगले पैसे मिळू लागले. पण आई वडील बीडला राहतात आणि त्यांच्यापासून दूर एकटी रहाणे यामुळे एकटेपणा जाणवतो. अशामध्ये तिने लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Gauri kulkarni commented about her wedding in her viral interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • gauri ingwale
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Entertainment Share: सेबीच्या कारवाईनंतर झी एंटरटेनमेंटचा शेअर धडाम! 14% हून अधिक घसरण; काय आहे संपूर्ण प्रकरण?
1

Zee Entertainment Share: सेबीच्या कारवाईनंतर झी एंटरटेनमेंटचा शेअर धडाम! 14% हून अधिक घसरण; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?
2

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?

Exclusive Friendship Day: मालिकेसारखेच आमचे बाँडिंग, शारदा-गौरी-सौदामिनी ‘कृष्णाईच्या लेकी’ खऱ्या आयुष्यातही बहिणीप्रमाणेच
3

Exclusive Friendship Day: मालिकेसारखेच आमचे बाँडिंग, शारदा-गौरी-सौदामिनी ‘कृष्णाईच्या लेकी’ खऱ्या आयुष्यातही बहिणीप्रमाणेच

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी
4

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.