Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swati Deval : अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रकार! चाहत्यांना केले सावध; बाजारात शॉपिंग करताना भेटली अनोळखी व्यक्ती अन्…

Swati Deval हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक अनुभव सांगितला आहे. बोरिवली परिसरात शॉपिंगदरम्यान तिला दोन महिलांनी बायबलविषयी सांगण्याचा प्रयत्न केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेत्री स्वाती देवलने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे
  • पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने संदेश दिला आहे
  • याआधी तिने कळत नकळत, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकांमध्ये काम केले आहे
अनेक मराठी मालिकांमधून गाजलेली अभिनेत्री स्वाती देवल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत घडलेली घटना शेअर केली आहे. या घटनेमुळे जनजागृतीसाठी तिने संदेशही दिला आहे.

Apurva Nemlekar आणि तनुज! अभिनेत्रीची इच्छा होती की “नवरा मराठमोळा असावा आणि…” या अटींनी पाडलं प्रेमात

नक्की काय घडली घटना :

अभिनेत्री स्वाती देवलने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. ती म्हणते की “बोरिवली वेस्टमध्ये स्थित असलेल्या बाजारामध्ये शॉपिंग करत असताना. तिच्याजवळ एक तरुणी येते. तिला म्हणते की तुम्हाला बायबलविषयी काही तरी सांगायचे आहे. अभिनेत्रीला काय घडतंय? हे लक्षात येताच ती त्या बाईला प्रत्युत्तर देते आणि तिथून पसार होते. पण त्याचवेळी अभिनेत्री त्या बाईवर लक्ष ठेवण्यासाठी जवळच उभी राहते. ती पाहते की त्या बाईसह आणखीन एक मुलगी आहे जी बायबलची महती सांगण्यासाठी त्या गर्दीत हजर आहे.

त्या दोघी काहीतरी कानात गुजबुजतात. स्वातीने हे सगळं पाहिलं पण तिने खंत व्यक्त केली की तिला या सगळ्या गोष्टी कॅमेरात रेकॉर्ड करण्याचे त्यावेळी सुचले नाही.

Sonali Kulkarni : मानखुर्द पुलावर अडकली अभिनेत्री! 5 तासांपासून एकाच जागेवर स्थिर, म्हणाली “भूक लागलीये पण…”

चाहत्यांना दिला संदेश :

पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने संदेश दिला आहे. तिने नमूद केले आहे की, “जय महाराष्ट्र. सावधान. काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका, तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी, तुमच्या पंथ, जातीशी एकनिष्ठ रहा…. बी serious, be careful आणि हो मंडळी तुम्ही आपले आहात म्हणून सांगितले. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय.”


अभिनेत्री सध्या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये काम करत आहे. याआधी तिने कळत नकळत, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Swati deval posted a strange experience at the local market in borivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.