Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत! अवघ्या १२ तासांत मिळवले 2.4 Million Views

बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. हा प्रोमो रिलीज होताच अवघ्या १२ तासांत त्याला 2.4 Million व्ह्यूज मिळवले आहेत. तसेच हा शो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 16, 2025 | 12:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राने केलं रितेश भाऊचं तुफानी स्वागत
  • सर्वत्र ‘बिग बॉस’च्या प्रोमोची चर्चा
  • अवघ्या १२ तासांत मिळवले 2.4 Million Views
ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत, अखेर त्याची प्रतीक्षा संपली अजून महाराष्ट्राचा लाडका भाऊ आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे.

धरमजींच्या आठवणीत री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana; बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार

‘बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजलाय… आणि महाराष्ट्र सज्ज झालाय आपल्या लाडक्या भाऊसोबत पुन्हा एकदा या प्रवासात सहभागी होण्यासाठी. बिग बॉस मराठी सिझन ६ सुरू होतोय ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.’ असे लिहून निर्मात्यांनी हा प्रोमो शेअर केला. आणि चाहते आता हा नवा सिझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. या नव्या सिझनची थिम काय आहे? यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार? हे सगळं लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.

पारंपरिक वेशभूषेत आणि दमदार स्वॅगमध्ये दिसणारा रितेश देशमुख म्हणजे केवळ शोचा होस्ट नाही, तर तो महाराष्ट्राचा ‘आपला भाऊ’ आहे, हे या प्रोमोने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणुकीतून होणारी त्यांची एन्ट्री, हजारो लोकांचा जल्लोष आणि आजीच्या मिठीतला हळवा क्षण… प्रत्येक फ्रेममधून आपुलकी, संस्कृती आणि महाराष्ट्रप्रेम ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच हा प्रोमो पाहणाऱ्यांसाठी फक्त एक घोषणा न राहता एक भावनिक अनुभव ठरत आहे.

लग्नाचा उत्साह गोंधळात बदलला तर? हीच धमाल पाहायला मिळणार ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

“मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” या कडक संवादाने प्रेक्षकांची धडधड आणखी वाढवली आहे. यंदा स्वॅग तोच असणार असला, तरी पॅटर्न मात्र भाऊचा असणार. घरात कोण येणार, कोणाची परीक्षा होणार, कोणाचं नशीब फळाला येणार हे सगळं अजून गुपित असलं, तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे. महाराष्ट्रात सध्या एकच विषय, एकच उत्सुकता बिग बॉस मराठी सिझन ६ ची चर्चा होत आहे. या प्रोमोसोबतच बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची अधिकृतपणे घोषणा झाली असून, प्रेक्षक सज्ज झाले आहेत एका नव्या, उत्साही आणि भावनिक प्रवासासाठी.

Web Title: The entire maharashtra welcomed ritesh deshmukh with a storm the promo of bigg boss marathi 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

लग्नाचा उत्साह गोंधळात बदलला तर? हीच धमाल पाहायला मिळणार ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
1

लग्नाचा उत्साह गोंधळात बदलला तर? हीच धमाल पाहायला मिळणार ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

धरमजींच्या आठवणीत री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana; बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार
2

धरमजींच्या आठवणीत री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana; बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार

विकी कौशलने दाखवली आलिया भट्टला छोट्या पाहुण्याची झलक; अभिनेत्रीची REACTION VIRAL
3

विकी कौशलने दाखवली आलिया भट्टला छोट्या पाहुण्याची झलक; अभिनेत्रीची REACTION VIRAL

‘Chhava’ ला अखेर मिळाली बरोबरीची टक्कर, ‘Dhurandhar’ने सोमवारीही केला कहर; ११ दिवसात रचला इतिहास
4

‘Chhava’ ला अखेर मिळाली बरोबरीची टक्कर, ‘Dhurandhar’ने सोमवारीही केला कहर; ११ दिवसात रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.