Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”माझ्यासाठी खास गिफ्ट…”, संस्कृती बालगुडेचा कृष्ण अवतार चर्चेत, संभवामि युगे युगेचा पहिला लूक व्हायरल!

अलिकडेच अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा कृष्ण अवतार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. हा लूक नक्की कशासाठी होता याचे उत्तर अभिनेत्रीने प्रेक्षकांना दिलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2025 | 12:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्री कृष्णाच्या रुपातील मनमोहक फोटो टाकून अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांना मोहित केलं पण हा लूक नक्की कशासाठी होता याच उत्तर आज संस्कृती ने प्रेक्षकांना दिलं आहे.

कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फॅशन कॉन्सेप्ट फोटोशूट आणि अभिनय यांच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असलेली संस्कृती लवकरच एका डान्स ड्रामा मधून प्रेक्षकांना मोहित करणार आहे.

आजवर संस्कृतीने अनेक मुलाखती मधून तिच आणि श्री कृष्णाच असलेलं नातं या बद्दल भाष्य केलं असून आता संस्कृती एक कमाल नवीन डान्स ड्रामा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती ने सोशल मीडियावर पोस्ट करून ही खास गिफ्ट तिच्या फॅन्सला दिलं आहे.

Thamma Collection: ‘थामा’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, केला १०० कोटींचा गल्ला पार; मोडले हे रेकॉर्ड

संस्कृतीच्या नव्या प्रोजेक्टच नाव खूप लक्षवेधी असून “संभवामि युगे युगे ” या नृत्य ड्रामा मधून काय अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या बद्दल बोलताना संस्कृती सांगते ” मला समजलेल्या कृष्णा बद्दल मला एक छान काहीतरी करावं असं वाटतं असताना गेले वर्षभर ही संकल्पना माझ्या मनात होती आणि मुळात मी या संपूर्ण ड्रामासाठी स्वतः हा नृत्य दिग्दर्शन केलं आहे.या शो मधून मला उमजलेल्या कृष्णा बद्दलची गोष्ट त्याचा आयुष्यात घडलेल्या घटना या कृष्ण रुपी पद्धतीने मांडायच्या होत्या आणि त्या भरतनाट्यम नृत्य सादरीकरणातून मांडता येणार आहेत याचा खूप आनंद आहे. मुळात मला फक्त इव्हेंटच्या निमित्तानं भरतनाट्यम करण्याची संधी मिळायची पण माझ्या आवडत्या डान्स फॉर्म मधून हा संपूर्ण शो करण्याची संधी या निमित्तानं मला मिळतेय”

OTT प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपटांचा डंका! उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग

“संभवामि युगे युगे” हा नवा कोरा प्रोजेक्ट नक्कीच प्रेक्षकांना मोहित करून जाणार यात शंका नाही. सोबतीला येणाऱ्या काळात ती नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसणार असल्याचं कळतंय.

Web Title: The first look of sambhavami yuge yuge goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude
  • instagramphotoshoot
  • marathi actress

संबंधित बातम्या

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
1

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो
2

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
3

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?
4

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.