अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या ‘करेज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते. तिने चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि कथानकावर भाष्य केले.
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्रीचा 'करेज' चित्रपटाचे सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवल नंतर आता वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये त्याचे खास स्क्रिनिंग होणार आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अदाकारीने नेहमीच चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील चाहत्यांची लाडकी म्हणून तिची ओळख बनत चालली आहे. संस्कृती नवनवीन फोटोशूट करत असते. अशात तिने तिचा नवा कोरा फोटोशूट चाहत्यांशी…
सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताच प्रतिनिधित्व करणारी संस्कृती बालगुडे ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. तसेच अभिनेत्री या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिचे आणि चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच एका इंग्लिश चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाची साता समुद्रापार चर्चा सुरु आहे. तसेच, अभिनेत्री अनेक मराठी चित्रपट केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे.
Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडेने इंटरनेटला सध्या आग लावली आहे. नुकतेच तिने गुलाबाचा बुके घेत एक जगावेगळी स्टाईल केली आहे. आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ऊर्फी जावेदचे नाव नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी संस्कृतीने…
संस्कृती बालगुडेने मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच संस्कृतीने आपला लुक बदलला असून तिचे फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा बोल्ड आणि ब्युटीफूल…