• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Umesh Priyas Film Bin Lagnachi Goshta Is Trending On Amazon Prime

OTT प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपटांचा डंका! उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग

मराठी अभिनेत्री आणि अभिनेता उमेश - प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि ती ट्रेंड करत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 29, 2025 | 11:39 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • OTT प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपटांचा डंका
  • ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग
  • ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या अ‍ॅमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.

Thamma Collection: ‘थामा’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, केला १०० कोटींचा गल्ला पार; मोडले हे रेकॉर्ड

प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. या चित्रपटाला ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांच्या सोबत चित्रपटात गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या देखील दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यांचे काम चाहत्यांना खूप आवडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Panorama Studios (@panorama_studios)

चित्रपटाबद्दल आणि ॲमेझॉन प्राईमच्या ट्रेंडिंगवर बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “ ‘बिन लग्नाची गोष्ट’ आपल्या आजूबाजूच्या नात्यांचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास हे या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.”

सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन करण्यात येणार सन्मानित ? FWICE चे पंतप्रधान मोदींना आवाहन

तसेच चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य म्हणाले, “हा चित्रपट नात्यांच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे. आजच्या पिढीचे आयुष्य, त्यांची नात्यांकडे पाहाण्याची दृष्टी, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडले गेले आहे. चित्रपटगृहानंतर ओटीटीवर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे.” असे ते म्हणाले.

गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांनी लिहिली आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजला आहे.

Web Title: Umesh priyas film bin lagnachi goshta is trending on amazon prime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Amazon Prime
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Budget 2026: कंगना रणौतला बजेटमधील आवडल्या या गोष्टी; म्हणाली ‘हा विकसित भारताचा बजेट आहे…’
1

Budget 2026: कंगना रणौतला बजेटमधील आवडल्या या गोष्टी; म्हणाली ‘हा विकसित भारताचा बजेट आहे…’

‘हे घृणास्पद कृत्य…’, शेफाली बग्गाने चहलसोबतच्या व्हायरल AI फोटोवर दिली प्रतिक्रिया, संतापून म्हणाली..
2

‘हे घृणास्पद कृत्य…’, शेफाली बग्गाने चहलसोबतच्या व्हायरल AI फोटोवर दिली प्रतिक्रिया, संतापून म्हणाली..

अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज! ‘The Kerala Story 2′ मधील नव्या पोस्टरचे अनावरण
3

अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज! ‘The Kerala Story 2′ मधील नव्या पोस्टरचे अनावरण

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू
4

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

Feb 01, 2026 | 06:27 PM
Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

Feb 01, 2026 | 06:21 PM
Budget 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख

Budget 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख

Feb 01, 2026 | 06:14 PM
भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

Feb 01, 2026 | 06:13 PM
Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

Feb 01, 2026 | 06:09 PM
Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

Feb 01, 2026 | 06:04 PM
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

Feb 01, 2026 | 06:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.