Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हमारा बजाज’चा आवाज हरपला; गायक विनय मांडके यांनी वयाच्या 73 वर्षी घेतला अखेरचा श्वास

विनय मांडके यांचा आवाज आता ऐकू येणार नसला, तरी त्यांच्या गाण्यांमधून आणि जिंगल्समधून ते कायम लोकांच्या आठवणीत जिवंत राहतील.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 03, 2026 | 06:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी संगीतविश्वातील एक ओळखीचा आवाज म्हणजे गायक विनय मांडके यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. दादरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनय मांडके हे नाव अनेकांना माहीत नसले तरी त्यांचा आवाज मात्र खूप ओळखीचा होता. त्यांनी हजारो जाहिरातींना आवाज दिला होता. ‘हमारा बजाज’ ही प्रसिद्ध जिंगल त्यांच्या आवाजामुळेच खूप गाजली.

त्यांनी सुमारे 7 हजारांहून अधिक जिंगल्स आणि काही चित्रपटांसाठीही गाणी गायली होती. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांमध्येही त्यांचा आवाज ऐकायला मिळायचा, त्यामुळे त्यांना “लक्ष्याचा आवाज” असेही म्हटले जायचे.

त्यांच्या साध्या आणि ऊर्जावान आवाजामुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे लक्षात राहिले.विनय मांडके यांनी फक्त स्टुडिओपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना संगीताचा आनंद दिला. स्टेजवरील त्यांची उपस्थिती आणि गायकी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची.

विनय मांडके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात सातत्याने काम करत आपली ओळख मजबूत केली. त्यांनी जवळपास चार हजाराहून अधिक जिंगल्स गायले, ज्यात ‘ये जमीं ये आसमां…’, ‘कलभी आजभी, आजभी कलभी’ आणि ‘जो ओके साबुनसे नहाये, कमलसा खिल जाये’ यांसारखी प्रसिद्ध जाहिरातींची गाणी होते.

Bhabiji Ghar Par Hain आता 11 वर्षानंतर OFF Air, निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, कुठे पाहता येईल? वाचा सविस्तर

त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विनय मांडके यांचा आवाज आता ऐकू येणार नसला, तरी त्यांच्या गाण्यांमधून आणि जिंगल्समधून ते कायम लोकांच्या आठवणीत जिवंत राहतील.

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: The voice of hamara bajaj is gone singer vinay mandke passes away at 73

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Death
  • Famous Singer
  • marathi newss

संबंधित बातम्या

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
1

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

मृत मुलाच्या फोनमध्ये आईवडील आजही करतात रिचार्ज! ‘गेला पण आयुष्यभराचं ओझं देऊन गेला’ शेख कुटुंबीयांची हळवी कहाणी
2

मृत मुलाच्या फोनमध्ये आईवडील आजही करतात रिचार्ज! ‘गेला पण आयुष्यभराचं ओझं देऊन गेला’ शेख कुटुंबीयांची हळवी कहाणी

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!
3

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण
4

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.