Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वानंदी आणि आधिराच्या चुडा विधींमध्ये घडणार अनपेक्षित प्रसंग, आनंदी वातावरणात घडला अपशकुन

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत सध्या स्वानंदीच्या विधींना सुरूवात झाली असून या कार्यक्रमात अनपेक्षित प्रसंग घडलाय ज्यामुळे सर्वजण चकित झालं आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2025 | 12:49 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण
  • स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह
  • आनंदी वातावरणात घडला अपशकुन
लोकप्रिय मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.

स्वानंदीच्या चूडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बेंटेक्सच्या बांगड्या येतात. तिच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात. सध्यातरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये. या घटनेमागे कोणाचा हात आहे, हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा ठरणार आहे. दरम्यान, राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते. आधिराच्या चूडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदलत. आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे. या प्रसंगानंतर समर समोर दोन्ही कुटुंबांमधील परिस्थिती शांत करण्याचं एक मोठ आव्हान उभं आहे. आता या घटनेमागील सत्य उलगडत असताना अनेक नाती परिक्षेत उतरतात.

Bigg Boss 19 Eviction : धक्कादायक! हा मजबूत स्पर्धक पडला बाहेर, सर्वानाच बसला धक्का, लोक म्हणाले – त्याच्या नावाचा विचारही…

दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे. सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. २९ ऑक्टोबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा जल्लोष रंगणार असून, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Bigg Boss 19 : “हत्तीसारखी, डायनासोरसारखी, लठ्ठ…” सलमान खानने तान्या मित्तल आणि नीलम यांना धरलं धारेवर, पहा Promo

Web Title: Veen doghantali hi tutena serial new twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

“मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा उत्साहात संपन्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
1

“मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा उत्साहात संपन्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Kangana Ranautचा आगामी चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ चर्चेत, साकारणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका; २६/११ च्या हल्ल्याची कहाणी उलगडणार
2

Kangana Ranautचा आगामी चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ चर्चेत, साकारणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका; २६/११ च्या हल्ल्याची कहाणी उलगडणार

Hansika Motwani Divorce: अभिनेत्री हंसिका मोटवानीचा घटस्फोट, सोहेल कथूरियासोबतचा 4 वर्षांचा संसार मोडला
3

Hansika Motwani Divorce: अभिनेत्री हंसिका मोटवानीचा घटस्फोट, सोहेल कथूरियासोबतचा 4 वर्षांचा संसार मोडला

“मला नात्यांमध्ये आनंद मिळाला नाही…” करीनाशी लग्न केल्यानंतर सैफचे आयुष्य बदलले; अनेक वर्षांनंतर केला खुलासा
4

“मला नात्यांमध्ये आनंद मिळाला नाही…” करीनाशी लग्न केल्यानंतर सैफचे आयुष्य बदलले; अनेक वर्षांनंतर केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.