Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool band 2 : ‘देऊळबंद 2’ चा Teaser पाहण्यासाठी व्हा सज्ज! ‘आता परीक्षा देवाची’ 11 वर्षांनंतर सिक्वेलमधला दुसरा सिनेमा

२०१५ मध्ये गाजलेल्या Deool Band या सिनेमाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक Pravin Tarde यांनी ‘देऊळबंद 2’चा टीझर लाँच ७ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता होणार असल्याची घोषणा केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 03:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

2015 मध्ये स्वामी समर्थांच्या महिमेवर आधारित सिनेमा ‘देऊळबंद’ सिनेरसिकांमध्ये प्रचंड गाजला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमाला स्वामी भक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने प्रतिसाद दिला होता. दरम्यान, या सिक्वेकलमध्ये दुसरा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. देऊळबंद 2 सिनेमाची घोषणा आधीच झाली होती, दरम्यान सिनेमाचा Teaser Launch तारीख जाहीर करण्यात आली आहे. सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे.

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

प्रवीण तरडेने पोस्ट करत दिली माहिती!

‘देऊळबंद 2’ सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण तरडेने केले आहे. सिनेमाच्या Title मध्ये असणारे वाक्य ‘आता परीक्षा देवाची’, सिनेमाबद्दल काहीतरी महत्वाची Hint देत आहे. त्यामुळे सिनेरसिक मुख्यतः स्वामी भक्त सिनेमात असणार तरी काय? देवाची परीक्षा म्हणजे नेमकं काय? या गोष्टी पाहण्यासाठी आणि त्याची उत्तरे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, प्रवीण तरडेने @pravinvitthaltarde या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, “अंगावर शहारे आणणारा टिझर येतोय उद्या दुपारी १ वाजता!”

प्रवीण तरडेच्या पोस्टनुसार, 7 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ‘Deulband 2’ सिनेमाचा Teaser लाँच करण्यात येणार आहे. याची माहिती देत प्रवीणने त्याच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “उद्या गुरुवारी दुपारी १ वाजता अक्कलकोट च्या स्वामींच्या मंदीरातून टिजर येतोय आपल्या लाडक्या सिनेमाचा…”

स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टखाली Comments मध्ये स्वामींच्या उपासकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद आहे. “खूपच उत्सुकता आहे… टीझर नक्कीच जबरदस्त असेल! ट्रेलरही लवकर रिलीज करा… आणि २१ मे ला चित्रपट पाहायला नक्की येणार!, श्री स्वामी समर्थ प्रतीक्षा संपली स्वामी येताय, प्रवीण दादा व सर्व टीम ला देऊळ बंद 2 च्या खूप खूप शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

काही दिवसांपूर्वी सिनेमाचा Motion Poster Launch करण्यात आला होता. त्यामध्ये 21 मे 2026 तारखेला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्र भरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्वतः प्रवीण तरडे यांनी केले असून, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी-सूर्यवंशी आहेत.

Web Title: When will teaser of deool band 2 be launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Akkalkot
  • latest movies
  • pravin tarade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.