Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्यामधील संघर्षाचा नवा अकं सुरू होणार, ‘मिर्झापूर 3’ चा आज टिझर होणार रिलिज!

आज 'मिर्झापूर 3' चा टीझर लाँच झाल्यानंतर आजच वेबसीरिजची रिलीज डेट आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 19, 2024 | 12:41 PM
गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्यामधील संघर्षाचा नवा अकं सुरू होणार, ‘मिर्झापूर 3’ चा आज टिझर होणार रिलिज!
Follow Us
Close
Follow Us:

ओटीटी विश्वात धुमाकूळ घालणारी प्रेक्षकांची आवडती वेबसिरिज ‘मिर्झापूर 3’ (Mirzapur Season 3)बद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पहिल्या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद  बघता तिसरा सिझनची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षक मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण ‘मिर्झापूर-3’  चा टीझर आज लाँच होणार आहे.

[read_also content=”तुम्हालाही WhatsApp ला स्टेटस ठेवायला आवडतं, मग व्हॉट्सॲप तुमच्यासाठी आणतयं नव फिचर! https://www.navarashtra.com/technology/whatsapp-user-can-share-soon-a-1-minute-video-in-status-update-nrps-516483.html”]

2018 मध्ये मिर्झापूरचा या वेबसीरिजचा पहिला सिझन रिलीज झाला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर  2020 मध्येदुसरा सीझन लाँच झाला होता. प्रेक्षकांनी या सीझनलाही तुफान प्रतिसाद दिला होता. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आज ‘मिर्झापूर 3’ चा टीझर लाँच झाल्यानंतर आजच वेबसीरिजची रिलीज डेट आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

अली फजलचा व्हिडीओ चर्चेत

गुड्डू भैय्याची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता अली फजल याचा व्हिडीओ चर्चेत आला. सोमवारी, त्याने एका व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टद्वारे अलीने ‘मिर्झापूर 3’शी संबंधित काही खास घोषणा करण्याचे संकेत दिले होते. व्हिडिओमध्ये, अली आरशात पाहत स्क्रिप्ट वाचतो आणि म्हणतो, ‘सुरुवातीला मी नाईलाजाने हे काम केले. पण, आता हे काम करण्यास आनंद वाट आहे. आता पुढे आणखी मज्जा येणार आहे. 19 मार्च रोजी सगळं काही होणार आहे, असे अली फजलने आपल्या व्हिडीओत म्हटले.

‘मिर्झापूर सीझन 3’ ची स्टारकास्ट

‘मिर्झापूर सीझन 3’ मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, ईशा तलवार आदींच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Mirzapur season 3 teaser will release ali fazal post giving hint nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 12:33 PM

Topics:  

  • Ali Fazal
  • amazon prime video
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

Metro In Dino चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद, चित्रपटाची ८ व्या दिवसाची कमाई किती ?
1

Metro In Dino चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद, चित्रपटाची ८ व्या दिवसाची कमाई किती ?

Jio आणि Airtel यूजर्स… Panchayat Season 4 फ्रीमध्ये बघायचाय? हा जुगाड तुमच्यासाठी आहे बेस्ट
2

Jio आणि Airtel यूजर्स… Panchayat Season 4 फ्रीमध्ये बघायचाय? हा जुगाड तुमच्यासाठी आहे बेस्ट

दीपिका पादुकोणच्या समर्थनार्थ मैदानात पंकज त्रिपाठी, शिफ्ट टायमिंगबद्दल केलं विधान; म्हणाले “१६ ते १८ तास काम केल्यानंतर…”
3

दीपिका पादुकोणच्या समर्थनार्थ मैदानात पंकज त्रिपाठी, शिफ्ट टायमिंगबद्दल केलं विधान; म्हणाले “१६ ते १८ तास काम केल्यानंतर…”

मिर्झापूरचा ‘कालीन भैया’ बनला Hyundai चा नवीन ब्रँड अँबेसिडर, शाहरुख खानला केले रिप्लेस?
4

मिर्झापूरचा ‘कालीन भैया’ बनला Hyundai चा नवीन ब्रँड अँबेसिडर, शाहरुख खानला केले रिप्लेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.