Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांसह पुरुषांचीही ‘गुलाबी’ला पसंती, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम

अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडूनही या चित्रपटाची प्रशंसा झाली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 03, 2024 | 02:34 PM
महिलांसह पुरुषांचीही 'गुलाबी'ला पसंती, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम

महिलांसह पुरुषांचीही 'गुलाबी'ला पसंती, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम

Follow Us
Close
Follow Us:

व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडूनही या चित्रपटाची प्रशंसा झाली आहे.

हर्ष आणि भारतीच्या लग्नाला कुटूंबाचा होता नकार, अशा प्रकारे जुळली प्रेमकहाणी!

तीन मैत्रिणींची ही कथा आहे जी, स्वत्वाचा शोध घेणारी आहे. ही कथा प्रेक्षकांना भावनिक स्तरावर जोडणारी आहे. फक्त महिलाच नव्हे तर पुरुष प्रेक्षकांनाही हा चित्रपट आपलासा वाटतोय. हे ‘गुलाबी’च्या यशाचे विशेष वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही!.

चित्रपटाने मैत्रीतील खूप नाजूक नात्यांना सुरेखपणे रंगवले आहे. नातेसंबंध, स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिलेली झुंज आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना येणाऱ्या अडथळ्यांना एक संवेदनशील दृष्टीकोन दिला गेला आहे. ‘गुलाबी’मध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीने दिला जुळ्या बाळांना जन्म, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “‘गुलाबी’ हा केवळ चित्रपट नसून तो एक अनुभव आहे जो आपण सर्वांनी आपल्या जीवनात कुठेतरी अनुभवलेला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन देत नाही, तर प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो. आम्हाला केवळ महिलाच नाही तर पुरुष प्रेक्षकांकडून देखील प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

Web Title: Mrinal kulkarni ashwini bhave and shruti marathe starrer gulaabi marathi movie latest box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.