Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून नेटकरी संतापले, थेट गाणंच डिलीट करण्याचीच केली मागणी

'डाकू महाराज' चित्रपटातलं 'दाबिदी दिबिदी' गाणं नुकतंच रिलीज झालंय. गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेता नंदामुरी बालकृष्णा आहेत. दोघांनीही गाण्यामध्ये जबरदस्त डान्स केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 04, 2025 | 04:52 PM
उर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून नेटकरी संतापले, थेट गाणंच डिलीट करण्याचीच केली मागणी

उर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून नेटकरी संतापले, थेट गाणंच डिलीट करण्याचीच केली मागणी

Follow Us
Close
Follow Us:

‘डाकू महाराज’ या टॉलिवूड चित्रपटातलं ‘दाबिदी दिबिदी’ हे गाणं नुकतंच रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील मुख्य अभिनेता नंदामुरी बालकृष्णा आहेत. या दोघांनीही गाण्यामध्ये जबरदस्त डान्स केला आहे. सोशल मीडियावर हे गाणं रिलीज होताच गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत असून गाण्याला नेटकरी अश्लील गाणं आहे, असं म्हणताना दिसत आहे.

सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री साकारणार व्हिलनची भूमिका? लूक बघून चाहत्यांना बसला धक्का

उर्वशी रौतेलाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर ‘डाकू महाराज’ चित्रपटातील ‘दाबिदी दिबिदी’ गाणं रिलीज झाल्याची घोषणा केली. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “आमचा मेगा पीरियड ड्रामा चित्रपट ‘डाकू महाराज’ मधील ‘दाबिदी दिबिदी’ हे संपूर्ण गाणं आहे.. थमन आणि नंदामुरी बालकृष्णा यांनी ह्या गाण्याच्या माध्यमातून नवीन वर्षाची उत्तम भेट चाहत्यांना दिली आहे. या गाण्याचा आनंद घ्या आणि उत्सव साजरा करा.” असं तिने म्हटले आहे.

 

Age doesnt matter. Dance is the most purest form of art. Choreographers need to respect that. They can’t show vulgarity & give a name dance to it. How did the director or actor approve to do this?#DabidiDibidi #NBK #DaakuMaharaaj pic.twitter.com/OMETyzAUKY — Peace 🍃 (@Meera007Meera) January 3, 2025

 

What on earth did I just watch? 🤮🤮 A grown man dancing so inappropriately with someone who could be his daughter? Who even comes up with such ‘genius’ choreography, and why did the hero agree to this? Absolutely disgusting🙏🏻🙏🏻#DabidiDibidi #DaakuMaharaaj pic.twitter.com/BlENomwL0A — Mastikhor 🤪 (@ventingout247) January 2, 2025

एस थमन यांच्या ‘दाबिदी दिबिदी’ गाण्याच्या व्हिडिओत उर्वशी रौतेलाने क्रॉप टॉप आणि स्कर्ट घालून नाचत असल्याचं दिसत आहे. तर नंदामुरी बालकृष्ण नाचताना उर्वशीला हात लावत असल्याचं आणि ड्रेस ओढत असल्याचं दिसत आहे. उर्वशी रौतेला आणि नंदामुरी बालकृष्ण यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. शेखर मास्टरच्या कोरियोग्राफरवर काही युजर्सने ‘अश्लील’ अशी टीका केली आहे. डान्स मूव्हवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्याच्या डान्सला अभद्र असे म्हटले आहे.

पूजा सावंतने स्वामी समर्थांना लिहिलं भावनिक मुद्द्यावर पत्र; अभिनेत्री नेमकं पत्रात काय म्हणाली ?

काही चाहत्यांनी उर्वशी आणि नंदामुरी यांच्या वयातील अंतर आणि त्यांच्या परस्परसंवादाच्या स्वरूपावरही भाष्य केले आहे. तर काहींनी हे गाणं सोशल मीडियावरून काढून टाकण्याचीच मागणी केली आहे. तर काहींनी वल्गर स्टेप्सच्या ठिकाणी दुसऱ्या व्यवस्थित स्टेप्स टाकून पुन्हा शूट करण्याची मागणी केली आहे. या गाण्यातील अश्लील डान्समुळे सध्या नवा वाद सुरु झाला आहे. बॉबी कोल्ली दिग्दर्शित ‘डाकू महाराज’ चित्रपटात नंदामुरी बालकृष्णा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत अभिनेता बॉबी देओल, उर्वशी रौतेला, प्रज्ञा जैस्वाल आणि श्रद्धा श्रीनाथसह अनेक कलाकार असणार आहेत. ‘डाकू महाराज’ हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

CRINGE PRO MAX!!! If Bollywood did this, there would’ve been national sanskaar outrage, with hashtags about protecting Bharatiya culture trending everywhere… But now? Sab chup, not a peep! Hypocrisy! 🤡#DabidiDibidi #Balayya pic.twitter.com/PkP9U6j6AH — Veena Jain (@DrJain21) January 3, 2025

 

Ninna #Peelings… Ippudu #DabidiDibidi… Enti Shekar sir ee Choreography 😵‍💫😵‍💫😵‍💫#DaakuMaharaaj pic.twitter.com/pUMVuT179C — NEWS3PEOPLE (@news3people) January 2, 2025

Web Title: Nandamuri balakrishna urvashi rautela dabidi dibidi song criticised for vulgar dance steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Tollywood Actor
  • tollywood movie
  • Urvashi Rautela

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
2

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’

मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
3

मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई
4

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.