Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शारीरिक संबंध एन्जॉयसाठी म्हणणाऱ्या नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट कशी झाली, प्रेग्नंट झाल्यानंतर…

करियरच्या सुरुवातीच्या काळात नीना यांनी फार संघर्ष केला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नीना यांचं वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर आणि कॅप्टन विवियन रिचर्ड यांच्याशी अफेअर सुरु झालं होतं.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 08, 2025 | 03:50 PM
शारीरिक संबंध एन्जॉयसाठी म्हणणाऱ्या नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट कशी झाली, प्रेग्नंट झाल्यानंतर…

शारीरिक संबंध एन्जॉयसाठी म्हणणाऱ्या नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट कशी झाली, प्रेग्नंट झाल्यानंतर…

Follow Us
Close
Follow Us:

दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीजमुळे प्रकाशझोतात आलेली नीना गुप्ता सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन सीरियल आणि बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नीना यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. करियरच्या सुरुवातीच्या काळात नीना यांनी फार संघर्ष केला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नीना यांचं वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर आणि कॅप्टन विवियन रिचर्ड यांच्याशी अफेअर सुरु झालं होतं. नीना गुप्ता यांनी त्यांच्या अफेअरला असलेला विरोध धुडकावला आणि नंतरच्या काळात नीना यांनी मुलगी मसाबाला सोबत घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Master Chef मधील ‘बा’ चे निधन, Urmila Asher यांनी मिळवले फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान!

नीना गुप्ताने ८० च्या दशकात अभिनयसृष्टीत प्रवेश केला. मग ती टीव्हीकडे वळाली. तेव्हापासून ती प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली. नीना गुप्ताने आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले पाहिले. पण एक काळ असा होता जेव्हा ती विवियन रिचर्ड्ससोबतच्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत होती. सिंगल मदर असण्यापासून ते तिच्या अभिनय कारकि‍र्दीपर्यंत मीडियामध्ये तिच्याबद्दल कायम चर्चा होत राहिल्या. मात्र, वयाच्या 42 व्या वर्षी, नीनाने शेवटी विवेक मेहरा या दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रेमात पडली, त्याच्याशी तिने 2008 मध्ये लग्न केले. नीनाचे सर व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतचे नाते कमालीचे राहिले होते. एकदा इन्स्टाग्रामवर फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्सचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले होते.

“कुत्रे आहेत, भुंकणारंच…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोणावर भडकली?

त्यावेळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर नीना गुप्ता आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांची लव्हस्टोरी १९८० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली होती. कर्णधार विवियन रिचर्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ एका मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्याकाळी विवियन रिचर्ड यांच्या महिला चाहत्यांची संख्याही मोठ्याप्रमाणावर होती. जेव्हा नीना आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं रिलेशन सुरु होतं, त्या काळी कॅप्टन विवियन रिचर्ड विवाहित होते आणि त्यांना मुलं देखील होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीना आणि विवियन यांची भेट मुंबईतील एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांचं रिलेशनशिप सुरु झालं होतं. नीना गुप्ता प्रेग्नंट देखील झाल्या होत्या. मात्र, विवियन यांच्याशी विवाह करणे नीना यांना शक्य नव्हते.

Web Title: Neena gupta became mother before marriage because extra marital affair with cricketer viv richards panchayat 4 actress love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Neena Gupta

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
2

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
3

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट
4

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.