Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा

छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मालिका कोणती असेल तर ती म्हणजे ठरलं तर मग. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असून मालिकेतील कलारांना चाहत्यांकडून देखील भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 02:36 PM
किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा
Follow Us
Follow Us:
  • किंग खानही पडेल फिका
  • ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड
छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मालिका कोणती असेल तर ती म्हणजे ठरलं तर मग. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असून मालिकेतील कलारांना चाहत्यांकडून देखील भरभरुन प्रेम मिळत आहे. नुकतंच या मालिकेतील पुरुष कलाकारंच्या एका व्हिडीओने चाहत्य़ांना चांगलंच वेड लावलं आहे. शुटींगच्या मधला वेळ काढत मालिकेच्या कलाकारांनी एक रिल शुट केला यामध्ये सर्व पुरुष कलाकार बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर कोणती गोष्ट कशी व्हायरल होईल काही सांगता येत नाही . शाहरुख खानचा येस बॉस हा सिनेमा येऊन 28 वर्ष उलटून गेली मात्र तरी देखील अगर तुम कहो हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच गाण्यावर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन, सचिन , अश्विन आणि प्रताप सुभेदार यांची पावलं थिरकली आहे. मालिकेतील अर्जुन व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेचा अमित भानुशालीने या गाण्यावर रिल शेअर केला आहे.

 

आता विवेक अग्निहोत्री साधणार पाकिस्तानवर निशाणा; ‘Operation Sindoor’ वर दिग्दर्शक घेऊन येणार चित्रपट

मालिकेतील कलाकार शुटींग दरम्यानच्या मोकळ्या वेळेत काही ना रिल्स बनवता चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. या भन्नाट रिलना नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. पारंपरिक लुकमधल्या या डान्सने चाहत्यांना वेड लावलं. ठरलं तर मग मालिकेबाबत सांगायच तर टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अग्रेसर राहिली आहे. मालिका प्रसारित झाल्यापासून ते आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकून घेतली.

मालिकेबाबत सांगायचं तर अस्मिताला सचिनचं सत्य कळतं आणि आता पुन्हा एकदा अस्मिता प्रियाच्या जाळ्यात अडकत जात असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन खऱ्या तन्वीचा शोध घेत असतानाच प्रिया तन्वी किल्लेदार नसून बबली लोखंडे असल्याचे पुरावे गोळा करत आहेत. आता सगळं प्रकरण काय वळण घेतंय, प्रियाचं सत्य सगळ्यांना कळेल का ? तसंच सायली हीच खरी तन्वी किल्लेदार आहे याचा शोध लागल्यावर काय होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मलिका काय नवं वळण घेतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जसजसा आता प्रिया तन्वी नसल्याच्या सत्यापर्यंत सायली अर्जुन जात आहेत त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या टीआरपीमध्ये मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद; ‘कलर्स मराठी’वर मालिकांची दमदार सुरुवात

Web Title: Netizens liked the dance of the male actors of the tharla tar mag serial to shahrukh khans song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • marathi serial news
  • star pravah serial
  • tharla tar mag

संबंधित बातम्या

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण
1

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.