स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असतात. या सर्वच मराठी मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातच आता स्टार प्रवाहवरील मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं आहे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीला, संघर्षाला आणि दूरदृष्टीला वंदन करणारी स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला.
लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या मोठा ट्वि्स्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून मालिकेत कोणते नवीन वळण येणार हे पाहुया
सध्या स्टार प्रवाहवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेचा लवकरच महाविशेष भाग प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. तसेच या मालिकेत मोठ्या काहीतरी घडणार असल्याचे दिसणार आहे.
lagnanantar hoilach prem : भर पार्टीत स्क्रीनवर झळकले जीवा आणि काव्याचे जुने फोटो, वर्षपूर्तीच्या या एपिसोडमध्येच प्रेक्षकांसाठी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
यशच्या अपघाताबद्दल कावेरी धर्माधिकारी कुटुंबाला सांगणार तोच यशच्या चेहऱ्याशी साम्य असलेला युग धर्माधिकऱ्यांच्या कुटुंबात येतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.
स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली, परंतु आता मालिकेतून मुख्य अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली आहे. नवी हिरोईन येताच चित्रपटाने मालिकेला रामराम केला आहे.
Marathi Serial TRP: मराठी मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. टीआरपीच्या या शर्यतीत झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिनीवरच्या मालिकांनी बाजी मारली आहे.
आता स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
Star Pravah:स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रम नुकताच पार पडला, या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरला आहे. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहचे कलाकार पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या पोशाखात दिसले.…
जानकीला त्रास देण्यासाठी ऐश्वर्याने तिच्या आईला देखील त्रास देण्यास कमी केली नाही. रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी कुठल्याही थराला जाणारी ऐश्वर्या आता पुन्हा एकदा स्वत:च्या जाळ्यात अडकली आहे.