Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज पार पडणार राघव-परिणीतीचा लग्नसोहळा, कार्यक्रमाचा पहिला फोटो आला समोर

आता चाहत्यांना फक्त परिणीती आणि राघव वधू-वरच्या पोशाखात पाहण्याची प्रतीक्षा आहे. संगीत फंक्शनमधील राघव-परिणितीचा पहिला फोटो समोर आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 24, 2023 | 11:47 AM
आज पार पडणार राघव-परिणीतीचा लग्नसोहळा, कार्यक्रमाचा पहिला फोटो आला समोर
Follow Us
Close
Follow Us:

परिणीती – राघवचा लग्नसोहळा : आज परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या आयुष्याचा सर्वात खास दिवस आहे आणि या दिवसाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. बॉलीवूडची प्रतिभावान आणि देखणी अभिनेत्री परिणीती चोप्रा मिसेस टू मिसेस होणार आहे. परिणीती आणि आप नेते राघव चढ्ढा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. राघव-परिणिती एकमेकांना आयुष्यावर एकमेकांचा पार्टनर बनवण्यासाठी तयार आहेत. या दोघांच्या लग्नासाठी लीला पॅलेस सजवण्यात आला आहे.

संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. आता चाहत्यांना फक्त परिणीती आणि राघव वधू-वरच्या पोशाखात पाहण्याची प्रतीक्षा आहे. संगीत फंक्शनमधील राघव-परिणितीचा पहिला फोटो समोर आला आहे. गायक नवराज हंसने वधू-वरांसोबत संगीत कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. परिणीती गायक नवराजच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे, तर राघव चड्ढा गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. प्रत्येकजण लग्नाच्या सोहळ्यात मग्न आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. लीला पॅलेसमध्येच सात फेरे घेऊन दोघेही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

परिणीती चोप्रा आणि सानिया मिर्झा या चांगल्या मैत्रिणी आहेत. काल एक इन्स्टा पोस्ट शेअर करून सानिया मिर्झाने परिणीतीला लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सानिया आज तिची जवळची मैत्रिण परिणीतीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहोचू शकते. आधी उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये राघव-परिणितीची संगीत पार्टी झाली. रात्री उशिरापर्यंत पाहुणे प्रसिद्ध गायक नवराज हंस यांच्या गाण्यांवर नाचत राहिले. सर्वजण जोमाने नाचले. सर्वजण उत्सवात मग्न दिसत होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील संगीत कार्यक्रमात नाचताना दिसले.

Web Title: Parineeti raghavs wedding ceremony udaipur parineeti chopra raghav chadha leela palace sania mirza chief minister bhagwant maan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2023 | 11:47 AM

Topics:  

  • Parineeti Chopra
  • political party
  • Raghav Chadha
  • sania mirza

संबंधित बातम्या

राघव चड्ढाने Parineeti Chopraच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केलं प्रेम, शेअर केल्या ‘बेबी बंप’ फोटोशूटच्या खास आठवणी
1

राघव चड्ढाने Parineeti Chopraच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केलं प्रेम, शेअर केल्या ‘बेबी बंप’ फोटोशूटच्या खास आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.