आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आपल्या खासदार निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुरदासपूरमधील बांध दुरुस्तीसाठी आणि अमृतसरमधील मदतकार्यासाठी हा निधी वापरला जाईल.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आई - बाबा होणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. तसेच अभिनेत्रीने एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पॅरिसमध्ये झालेल्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांनी डेट नाईटचा आनंद घेतला. दोघांनीही त्यांच्या सोशल अकाउंटवर फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचा विवाह २४ सप्टेंबर रोजी झाला. या विवाहाची आधीपासून चर्चा होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना या गोष्टीची आधीपासून माहिती होती. अखेर त्यांचे विवाह…
राज्यसभा खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांच्या निलंबनाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हस्तक्षेप केला आहे. या अंतर्गत न्यायालयाने राज्यसभा सचिवालयाला निलंबनावर नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबमधील राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना पटियाला हाऊस कोर्टाने सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे न्यायालयाने सुनावले होते. राज्यसभा सचिवालयाने चड्ढा यांना दिलेला टाईप 7…
उदयपूर विमानतळावर लग्नातील अनेक पाहुणे स्पॉट झाले आहेत. दरम्यान, सर्वांच्या नजरा परिणीती चोप्राची मोठी बहीण, जागतिक अभिनेत्री प्रियांका चोप्राकडे होत्या.
. साखरपुडा होण्याच्या काही मिनिटं आधी ती पोहोचून दोघांना शुभेच्छा देणार आहे. प्रियांकाचा नवरा निक जोनस साखरपुड्याला हजर राहू शकणार नाहीये असं सांगितलं जातंय.