Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुचरण सिंगने स्वतः रचला बेपत्ता होण्याचा प्लॅन? पालममध्ये फोन सोडून नेमका गेला कुठे, पोलिसांना अद्याप सुगावा नाही

पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली असून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. तो ज्या ज्या परिसारात गेला त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 03, 2024 | 12:09 PM
गुरुचरण सिंगने स्वतः रचला बेपत्ता होण्याचा प्लॅन? पालममध्ये फोन सोडून नेमका गेला कुठे, पोलिसांना अद्याप सुगावा नाही
Follow Us
Close
Follow Us:

सध्या मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे. टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता (Gurucharan Singh Missing) झाला आहे. या प्रकरणी  पोलिासांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करूत तपास केला आहे. या प्रकरणी नवीनवीन माहिती समोर येत असूनगुरचरण सिंग याने आता स्वत: बेपत्ता होण्याचा प्लॅन बनवला असल्याचं बोललं जात आहे. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया.

[read_also content=”कॉमेडियन भारती सिंगची बिघडली तब्बेत, गेल्या तीन दिवसापासून रुग्णालयात घेत आहे उपचार! https://www.navarashtra.com/movies/bharti-singh-hospitalized-after-complaining-about-stomach-pain-nrps-529400.html”]

गुरुचरणने स्वत: बेपत्ता होण्याचा बनवला प्लॅन?

गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही मालिकेत रोशन सोधीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग याच्याबदद्ल दिल्ली पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली असून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. तो ज्या ज्या परिसारात गेला त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पण आता याबद्दल असं बोललं जात आहे की, गुरुचरण सिंगने स्वतः बेपत्ता होण्याची योजना आखली असावी.
रिपोर्ट नुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्याने पालम परिसरात आपला फोन सोडला आहे. गुरचरण सिंगचा शोध घेणे कठीण झाले आहे, याचा अर्थ फोन अभिनेत्याकडे नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाताना दिसला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूचरण  सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका ई-रिक्षातून दुसऱ्या ई-रिक्षात जाताना दिसत होता. आणि यावरून असं दिसतं की, त्याने सर्वकाही आधीच नियोजीत केलं आहे आणि दिल्लीच्या बाहेर गेला आहे.

गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता

 गेल्या 22 एप्रिल 2024 पासून गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. बेपत्ता झाल्याच्या 4 दिवसानंतर दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी सांगितल की तो घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला मात्र, तो मुंबईत पोहोचलाच नाही. या तक्रारीच्या त्याआधारे आता पोलीस तपास करत आहेत.
या तपासादरम्यान, पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या आहेत. त्याने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचंही दिसून आलंय, हे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत आहेत. आता पोलीस त्याच्या फोनही तपासत असून अजून काही महत्त्वाची समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Police found gurucharan singh travel from one e rksha to anothetr in cctv nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • entertainment
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.