Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’चे पोस्टर प्रदर्शित, या दिवशी येणार टिझर

या नवीन पोस्टरसोबतच अभिनेत्याने चित्रपटाचा टीझरही जाहीर केला आहे. या चित्रपटाचा टीझर १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2024 | 12:21 PM
सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’चे पोस्टर प्रदर्शित, या दिवशी येणार टिझर
Follow Us
Close
Follow Us:

सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योद्धा’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपटाचे हे नवे पोस्टर अतिशय धमाकेदार पद्धतीने रिलीज करण्यात आले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​एखाद्या ‘योद्धा’प्रमाणे आकाशात लहरत आहे.
चित्रपटाचा नायक सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटाचे पोस्टर कोणत्या बाजूने आकाशात रिलीज करण्यात आले आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या चित्रपटात दिशा पटानी आणि राशि खन्ना पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

या दिवशी चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित
या नवीन पोस्टरसोबतच अभिनेत्याने चित्रपटाचा टीझरही जाहीर केला आहे. या चित्रपटाचा टीझर १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्टवर कमेंट्सचा महापूर आला आहे. या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १३ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढणाऱ्या आणि विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणणाऱ्या एका योद्ध्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या योद्ध्याच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार असून तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटापूर्वी सिद्धार्थने ‘शेरशाह’मध्ये सैनिकाची भूमिका साकारली होती.

Web Title: Poster of siddharth malhotras upcoming movie yodha released teaser coming on this day disha patani and rashi khanna bollywood movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 12:21 PM

Topics:  

  • disha patani
  • Siddharth malhotra

संबंधित बातम्या

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
1

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

मुलगी झाली हो! सिद्धार्थ – कियाराच्या घरी कन्येचे आगमन, सोशल मीडियावर गोड बातमी केली शेअर
2

मुलगी झाली हो! सिद्धार्थ – कियाराच्या घरी कन्येचे आगमन, सोशल मीडियावर गोड बातमी केली शेअर

Disha Patani Birthday: घराचे भाडे देण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे आलिशान घराची मालकीण; अभिनेत्रीच्या नावावर करोडोंची संपत्ती!
3

Disha Patani Birthday: घराचे भाडे देण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे आलिशान घराची मालकीण; अभिनेत्रीच्या नावावर करोडोंची संपत्ती!

‘हुस्न-ए-मल्लिका’ दिशा पटानीचा Hot Look चर्चेत
4

‘हुस्न-ए-मल्लिका’ दिशा पटानीचा Hot Look चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.