Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याला लाल किल्ला मैदानावर प्रभास करणार रावण दहन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील प्रमुख पाहुणे

कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये यंदा दसरा हा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी खूप उत्सुकता आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर रावण दहनाचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा दसरा सण अतिशय ऐतिहासिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ज्यामध्ये रावणाचा एकच पुतळा जाळला जाणार नाही तर आज लाल किल्ला प्रांगणात एकाच वेळी 9 पुतळे जाळण्यात येणार आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 05, 2022 | 05:38 PM
दसऱ्याला लाल किल्ला मैदानावर प्रभास करणार रावण दहन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील प्रमुख पाहुणे
Follow Us
Close
Follow Us:

रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या 9 पुतळ्यांचा समावेश असेल. तीन विशेष पाहुणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिनेता प्रभास देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रावण दहनाचे हे शुभ कार्य अभिनेता प्रभासच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मैदानात रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन. तेलुगू अभिनेता प्रभास, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी येथे दसरा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Effigies of Raavan, Kumbh Karan, and Meghnaad installed in Delhi’s Red Fort ground Telugu actor Prabhas, President Droupadi Murmu and Delhi CM Arvind Kejriwal will attend the #Dussehra celebrations here this evening. pic.twitter.com/MM6JpijJIN — ANI (@ANI) October 5, 2022

त्याचवेळी अभिनेता प्रभासच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता भगवान रामाची भूमिका साकारत आहे तर चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या या पवित्र शहरात सरयू नदीच्या काठावर या चित्रपटाचा टीझर मोठ्या थाटात लाँच करण्यात आला. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे.

Web Title: Prabhas will perform ravana dahan at red fort ground on dussehra president draupadi murmu will be the chief guest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2022 | 05:38 PM

Topics:  

  • Dussehra
  • President draupadi murmu
  • Red Fort

संबंधित बातम्या

जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट; मुर्मू यांच्याकडून संघाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन 
1

जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट; मुर्मू यांच्याकडून संघाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.