लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणी NIA श्रीनगर येथून जसीर बिलाल वाणीला अटक केली आणि त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली. ड्रोनमध्ये बदल करून दहशतवादी हल्ल्यांना तांत्रिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी उमरच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या उमर नबीचे त्यांनी समर्थन केले आहे.
Delhi Bomb Blast News; NIA ने दहशतवादी उमर नबीचा साथीदार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली. दानिश हा हमासच्या धर्तीवर ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता. दिल्ली स्फोटातील…
दिल्ली बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या एजन्सींने एका विद्यापीठाचे कनेक्शन शोधून काढले. दिल्लीतील 'अल फलाह युनिव्हर्सिटी' ही दहशतवादी अड्डा बनत चालले असल्याचे समोर आले आहे.
Delhi Blast: दिल्ली स्फोटांनंतर, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाची एक गुप्त बैठक झाली, ज्यामध्ये अब्दुल रौफ आणि रिझवान हनीफ यांचा समावेश होता, ज्यामध्ये भारतात नवीन हल्ल्यांच्या योजनांवर चर्चा करण्यात आली.
Delhi Red Fort Blast: सीसीएसच्या बैठकीनंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एक प्रस्ताव संमत करण्यात आला, ज्यात दिल्ली स्फोटाला 'घृणास्पद दहशतवादी घटना' म्हणून जाहीर करण्यात आले.
लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला. सोमवारी झालेल्या या स्फोटामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 24 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मात्र हा हल्ला अयोध्या किंवा वाराणसीमध्ये करण्याचा कट…
Delhi Blast: दिल्लीमध्ये झालेला स्फोट संशयिताच्या भीतीमुळे झाला. बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, तसेच स्फोटावेळी खड्डा निर्माण झाला नव्हता, तसेच असे कोणतेही प्रोजेक्टाइल वापरले गेले नव्हते.
दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ वर्षापूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होती.
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली आहे.
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात यूपीतील ३३ गावप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. फक्त ३३ गावप्रमुखांनाच का आमंत्रित करण्यात आले होते ते जाणून घ्या.
Independence Day: 15 ऑगस्टनिमित्त दरवर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकवला जातो. पंतप्रधान स्वतः लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा फडकवतात आणि जनतेला संबोधित करतात. या सोहळ्यासाठी कशी तिकीटे बुक करू शकता?
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांन आज लालकिल्यावरुन देशाला संबोधित करताना तरुणांसाठ महत्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75 हजार जागा वाढविण्याची घोषणा त्यांनी…
भारताच्या ऐतिहासिक वारशांपैकी एक असलेल्या आणि दिल्लीतील प्रसिध्द पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या लाल किल्लाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. लाल किल्ल्याबद्द आतापर्यंत तुम्ही खूप माहिती वाचली असेल. हा एक ऐतिहासिक किल्ला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात आता देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान मोदींनी जनऔषधी केंद्राची घोषणा…
सध्या आपण अशा कालखंडात आहोत की जो भारताचा अमृतकाळ आहे. या कालखंडात आपण जे करु, जी पावलं उचलू, जितका त्याग करु, एका पाठोपाठ एक निर्णय घेऊ. त्यानंतर येणाऱ्या एक हजार…