Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियांका चोप्राचं ‘ते’ वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत म्हणाली, “माझ्या यशामुळे काही पुरुष..”

काही दिवांपूर्वी बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने प्रियांका चोप्रा चर्चेत आली होती. प्रियांका तिच्या आगमी सिटाडेल या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी भारतात आलेली आहे. आता पुन्हा एकदा प्रियांका तिच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 20, 2023 | 10:56 AM
प्रियांका चोप्राचं ‘ते’ वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत  म्हणाली, “माझ्या यशामुळे काही पुरुष..”
Follow Us
Close
Follow Us:

Priyanka Chopra : काही दिवांपूर्वी बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चर्चेत आली होती. प्रियांका तिच्या आगमी ‘सिटाडेल’ (Citadel)  या वेबसीरिजच्या (Web series) प्रमोशनसाठी प्रियांका भारतात आलेली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका तिच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे. महिला आणि पुरुषांचं मानधन समान असावं असं मत प्रियांकाने व्यक्त केलं. एवढंच नाही तर तिला मिळालेल्या यशामुळे काही पुरुषांना असुरक्षित वाटत असल्याचंही ती म्हणाली.
तर काहींना माझ्या यशाचा आनंद होत असल्याचंही तिने आवर्जून सांगितलं.

काय म्हणाली प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा म्हणाली की, “माझ्या यशामुळे काही पुरुषांना असुरक्षित वाटत आहे, तर काही पुरुषांना माझ्या यशामुळे आनंद झालेला आहे. आतापर्यंत पुरुषांना जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला आहे. भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कुटुंबप्रमुखाच्या अधिकाराचाही त्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, आता एक महिला यश मिळवत आहे, त्यामुळे त्यांच्या स्थानाला धक्का पोहोचत आहे. कारण, जर का ही एक महिला यशस्वी झाली तर इतर महिला तिचं अनुकरण करतील.” एवढंच म्हणून प्रियांका थांबली
नाही, ती पुढे म्हणते की, “महिला कामासाठी बाहेर पडतील आणि पुरुष घरात राहतील अशी भीती त्यांना आहे.” हे सांगतानाच प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवही शेअर केले.

#WATCH | “…I think men have enjoyed freedom & pride of being the breadwinners, the leaders of the family. It is threatening to their territory when a woman does that or if a woman is more successful or if a man is staying at home and a woman goes to work. But we have to teach… pic.twitter.com/jBk4xEjYn2

— ANI (@ANI) April 18, 2023


प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘सिटाडेल’या Amazon Prime Video च्या वेब सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा दिसणार आहे. ही वेब सीरिज 28 एप्रिलला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने या वेब सीरिजचं मुंबईतही प्रमोशन केलं होतं. त्यावेळी प्रियांकासोबत तिचा नवरा निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासही होती. मालती आणि प्रियांकाने सिद्धीविनायकाला जाऊन दर्शनही घेतले होते.

एवढंच नाही तर फरहान अख्तरच्या जी ले जरा या सिनेमातही कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत प्रियांका झळकणार आहे.या सिनेमाबाबत प्रियांकाने नवीन अपडेटही दिलेले आहे. ती म्हणते, ‘मला वाटते की आलिया, कतरिना आणि मी.. तिघीही त्यांच्या आयुष्यातील सर्वात व्यस्त टप्प्यात आहोत,” पण हा सिनेमा पुढल्या वर्षी येईल अशी आशा तिने व्यक्त केली आहे. सध्या प्रियांका सिटाडेल या तिच्या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

 

Web Title: Priyanka chopra opens up on parity men insecure my success nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 10:56 AM

Topics:  

  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा
1

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?
2

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?

Priyanka Chopra Birthday: बरेलीची प्रियांका चोप्रा कशी बनली ग्लोबल स्टार? संघर्षापासून प्रसिद्धीपर्यंत जाणून घ्या प्रवास
3

Priyanka Chopra Birthday: बरेलीची प्रियांका चोप्रा कशी बनली ग्लोबल स्टार? संघर्षापासून प्रसिद्धीपर्यंत जाणून घ्या प्रवास

अभिमानास्पद ! प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने पटकावले 25 मानाचे पुरस्कार
4

अभिमानास्पद ! प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने पटकावले 25 मानाचे पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.