मुंबई : ‘चला हवा येऊ दया’ (Chala Hawa Yeu Dya) च्या मंच्यावर नुकताच ‘पुष्पा’ स्पेशल भाग (Pushpa Special) पहायला मिळणार आहे. सध्या ‘पुष्पा’ (Film Pushpa) सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुले या मंचावर देखिल भाऊ कदम आणि त्याच्या टीमने धुमाकुळ घातला आहे.
भाऊला (Bhau Kadam) या मंच्यावर श्रेया बुगडेनेदेखिल छान साथ दिली आहे.
श्रेया (Shreya Bugade) जेव्हा जेव्हा मंच्यावर येते तेव्हा माहोलच बदलून टाकते.
तसच नेहमीप्रमाने यावेळी भाऊ कदमबरोबर कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) देखिल धमाल केली आहे.
जोडीला भारत गनेशपुरेदेखिल (Bharat Ganeshpure) आहेच