Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैफच्या सिक्योरिटीत मोठा बदल, सुरक्षेसाठी ‘या’ अभिनेत्याची फौज 24 तास देणारा पहारा?

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर तब्बल 6 चाकूने वार झाले होते. दरम्यान, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षेत त्याला त्याच्या घरी पोहोचलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 21, 2025 | 11:01 PM
हल्ल्यानंतर सैफ अली खान लक्झरी गाड्या असूनही रिक्षाने रुग्णालयात का गेला? म्हणाला, “घरी ड्रायव्हर नसतात....”

हल्ल्यानंतर सैफ अली खान लक्झरी गाड्या असूनही रिक्षाने रुग्णालयात का गेला? म्हणाला, “घरी ड्रायव्हर नसतात....”

Follow Us
Follow Us:

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर तब्बल 6 चाकूने वार झाले होते. दरम्यान, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षेत त्याला त्याच्या घरी पोहोचलं आहे. मात्र घरात पाय ठेवताच त्याच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी आता नव्या सिक्योरिटी टीमला देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सैफच्या सुरक्षेसाठी ही टीम 24 तास पहारा देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी आता अभिनेता रोनित रॉय याच्या एजन्सीकडे सोपवण्यात आली आहे. रोनित रॉयची सुरक्षा एजन्सी आता सैफ आली खानची 24 तास सुरक्षा करणार आहे. सैफ अली खान घरी पोहोचल्यानंतर त्याच्या घराच्या परिसरातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याच व्हायरल व्हिडीओंमध्ये अभिनेता रोनित रॉय वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकांशी बोलताना दिसतोय. तसेच रोनित रॉय सैफच्या घराचीही पाहणी करताना दिसतोय. त्यामुळे रोनित रॉयच्या सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीकडेच सैफ अली खान तसेच त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एका व्हिडीओमध्ये रोनित रॉय माध्यम प्रतिनिधींशी बोलतानाद दिसतोय. तुम्हाला सैफ अली खानशी बोलायचं असेल तर कृपया थोडं मागे व्हा, असं रोनित माध्यम प्रतिनिधींना सांगताना दिसतोय.

रोनित रॉय एक सुक्योरिटी एजन्सी चालवतो. बॉलिवुडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी तसेच अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचं काम त्याची ही सिक्योरिटी एजन्सी करते. असे असताना रोनित रॉय सैफच्या घराबाहेर दिसलेला आहे. त्यामुळेच रोनित रॉयच्या एजन्सीवर सैफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Saif ali khan attack security changed now ronit roy security agency will give protection saif ali khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 11:01 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Ronit Roy
  • Saif Ali Khan Attack

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
1

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
2

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.