Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Kapoor: मदतीच्या नावाखाली माझी थट्टा केली! व्हिडिओसाठी पैसे दिले अन् परत घेतले; शरद कपूरचा संताप

Sharad Kapoor Makes Shocking Claim: 'जोश' चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता शरद कपूर सध्या प्रकृतीच्या समस्यांमुळे आर्थिक मदत आणि कामाच्या शोधात आहे. त्याला सलमान खान आणि सोनू सूद यांनी मदतीचा हात दिल्याचे बातमीत नमूद आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 17, 2026 | 05:45 PM
Sharad Kapoor News:  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sharad Kapoor News:  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता शरद कपूरचा सोशल मीडियावर धक्कादायक दावा.
  • मदतीच्या नावाखाली पैसे देऊन पुन्हा परत घेतल्याचा आरोप.
  • प्रकृती खराब असल्याने शरदला उपचार आणि प्रायव्हसीची गरज.

Sharad Kapoor News: शाहरुख खानसोबत ‘जोश’ चित्रपटात काम केलेला अभिनेता शरद कपूरनं, ढासळत्या प्रकृतीमुळे नुकतंच बॉलिवूडकडे आर्थिक मदतीसाठी आणि कामासाठी आवाहन केलं होतं. जोश चित्रपटामध्ये शाहरुख सोबत दिसलेला शरद कपूर आठवतोय का? आता त्याची तब्येत खूप खराब झालीय. या दरम्यान त्याने बॉलिवूडकडे कामासाठी आणि पैशासाठी मदत मागितली होती. यानंतर, सलमान खान आणि सोनू सूद यांनी अभिनेत्याला मदतीचा हात पुढे केला. Sharad Kapoor Makes Shocking Claim:

सलमान खान आणि सोनू सूद यांनी त्याला मदत केली मात्र आता, शरदनं एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ऐर एका सोशल मीडियावर कंटेंट तयार तयार केला असून माझ्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतला.

शरदचा धक्कादायक दावा काय आहे?

मंगळवार, 17 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अभिनेत्यानं दावा केला आहे की, काही लोकांनी त्याच्याकडे पैसे घेऊन संपर्क साधला, बोलणं रेकॉर्ड केलं आणि नंतर पैसे काढून घेतले. 17 नोव्हेंबरला त्याने एक व्हिडिओ टाकलाय. त्यात तो म्हणतोय, काही लोक पैसे घेऊन आले, माझ्याशी बोलले, ते सगळं रेकॉर्ड केलं, आणि नंतर पैसे परत घेऊन गेले.

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

या घटनांमुळे व्यथित झालेल्या शरदनं म्हटलं आहे की, तो यापुढे कोणालाही भेटणार नाही. या घटनेमुळे मला फार दुख झालं आहे. यापुढे मी कोणालाचा भेटणार नाही. ज्यांनी कोणी मला मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मागतो. मात्र, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या कंटेंटबद्दल त्यानं नाराजीही व्यक्त केली.

पण सोशल मीडियावर जे चुकीचं दाखवतायत, त्यावर त्याने नाराजी पण दाखवली.

व्हिडिओमध्ये शरद म्हणाला की, ‘चित्रपटसृष्टी आणि जे लोक माझी मनापासून काळजी घेतात, त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं आहे की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण सोशल मीडियावर खूप नकारात्मक गोष्टी दाखवल्या जात आहेत.

पैसे दिले गेले. कोण काय करत आहे हे मला कळतही नाही. मला समजत नाही

’तो म्हणाला, ‘ज्यांनी मनापासून काळजी केली, त्यांचा मी आभारी आहे. तुम्ही एवढं प्रेम दिलं, की सांगू पण शकत नाही. पण सोशल मीडियावर खूप वाईट गोष्टी दाखवतायत. पैसे दिले, काय चाललंय, मला काहीच कळत नाहीये. ’अभिनेत्यानं आरोप केला आहे की, काही लोकांनी त्याच्या संमतीशिवाय त्याच्या हातात पैसे ठेवले, त्या घटनेचं शूटिंग केलं आणि नंतर ते पैसे परत घेतले.

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

मैत्रीण हेमा चौधरी काय म्हणाली?

शरदची मैत्रीण, ‘बेजुबान ट्रस्ट’शी संबंधित असलेल्या हेमा चौधरी यांनीही व्हिडिओ शेअर करत लोकांना आवाहन केलं आहे.
शरद कपूरच्या प्रकृतीबद्दल लोकांना सर्वप्रथम हेमा यांनीच माहिती दिली होती. शरदची तब्येत खराब आहे, हे सगळ्यात आधी हेमाने च सांगितलं होतं. त्यांनी आता म्हटलं आहे की, शरदला त्रास देण्याऐवजी त्याला वैद्यकीय उपचार आणि प्रायव्हसीची गरज आहे.

हेमा म्हणाली पुढे म्हणाली की, त्याला त्रास देऊ नका, त्याला उपचाराची गरज आहे, आणि शांततेची गरज आहे. संस्थेनं त्याच्या नावानं चालणाऱ्या बनावट निधीसंदर्भातही इशारा दिला आहे. त्याच्या नावावर बनावट फंड पण गोळा करतायत, असा इशारा पण दिलाय.

Web Title: Sharad kapoor shocking claim financial help social media video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा! धीरज धूपर दुसऱ्यांदा होणार बाबा
1

Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा! धीरज धूपर दुसऱ्यांदा होणार बाबा

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये मोठं सरप्राइज! शाहरुख खानसह करण जोहरची जुळी मुलंही झळकणार
2

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये मोठं सरप्राइज! शाहरुख खानसह करण जोहरची जुळी मुलंही झळकणार

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती
3

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती

Bollywood Couple Wedding: 34 वर्षांनंतर पुन्हा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी, ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा!
4

Bollywood Couple Wedding: 34 वर्षांनंतर पुन्हा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी, ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.